एड्नेक्सातर्फे SSC २०१४ परीक्षेत...
description
Transcript of एड्नेक्सातर्फे SSC २०१४ परीक्षेत...
एड्नके्सातरे्फ SSC २०१४ परीक्षेत अत्त्युच्च यश मिळवलेल्या ववद्यार्थयाांची िुलाखत
२०१४ साली झालेल्या शालाांत परीक्षेत उत्ति गणु मिळालेल्या गणुवांत ववद्यार्थयाांचा सत्कार २० जुल ै२०१४ रोजी
िुांबईच्या मशवाजी िांदिर येथे “एड्नेक्सा” सांस्थेतरे्फ आयोजजत करण्यात आला होता. “िहाराष्ट्र टाईम्स” या
काययक्रिाचा मिडीया पाटयनर होता. या काययक्रिाला िुांबई िहानगर पामलकेचे उपायकु्त (मशक्षण) श्री. सनुनल
धािणे तसेच CISF चे DIG श्री. सतीश खांडारे प्रिखु पाहुणे म्हणून उपजस्थत होते. काययक्रिातील सत्काराथी
पढुीलप्रिाणे:
विद्यार्थयााचे नाि गणु
चचन्मय म्हात्रे ९७.२%
ननखिल अभ्यंकर ९७%
सिमरन भाटिया ९७%
आटित्य आपिे ९७%
नागेश िमाने ९७%
िषै्णिी परब ९६.८%
आरुष भािे ९६.८%
ओंकार पािे ९६.६%
िरुज गायकिाड ९६.६%
कनीज मसु्तफा ९१%
िायली माळिी ९१%
या काययक्रिानांतर गणुवांत ववद्यार्थयाांची िलुाखत सौ. अजीता िेशिखु आणण सांजय रानडे याांनी घेतली.
काययक्रिाला ववद्याथी व पालकाांनी भरपूर गिी केली होती.
- Team Ednexa