नाडी ग्रंथ भविष्य

60

description

प्राचीन काळी वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रज्ञाचक्षूंनी पाहिलेले व त्यांच्या शिष्योत्तमांनी अति काटेकोरपणे लिहून घेतलेले अगणित लोकांचे भविष्य लहान लहान पट्ट्यांमधून नोंदून ठेवलेले आहे. असे कोरून ठेवलेले आपले भूत/भविष्य आता अनेकांना ’नाडी ग्रंथ भविष्य' केंद्रांतून पडताळण्याची शक्यता झाली आहे. या शास्त्राची माहिती, अनेकांचे त्याबद्दलचे अनुभव याद्वारे एका नव्या विषयाची ओळख वाचकांना करून देणारे हे छान पुस्तक श्री शशिकांत ओक यांनी महाजालावर (web) उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद -

Transcript of नाडी ग्रंथ भविष्य