हरिपाठ संकीर्तन

Post on 13-Nov-2014

13 views 5 download

description

श्रीदासराममहाराज हे प्रतिवर्षी श्रावण महिन्यात होणार्‍या नित्यकीर्तनात विवेचनार्ह श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा हरिपाठ घेत. त्यांची कीर्तने म्हणजे निःशब्द परमात्म्याचा शब्दबद्ध केलेला अनुभव असे. त्यांनी सांगितलेले हरिपाठ विवेचन हे आपल्या जीवनाशी, श्वसनाशी निगडित असे. त्यांनी कथन केल्याप्रमाणे, हरिपाठाचा अर्थ जर आम्हाला समजला, तर जीवनाचा अर्थ आम्हाला समजला, असे होणार आहे.

Transcript of हरिपाठ संकीर्तन