Magnesium m

15

Transcript of Magnesium m

Page 1: Magnesium m
Page 2: Magnesium m

लोखंडी वस्तूंना आकर्षूू�न घेणाऱ्या पदार्थाा�ला लोहचुंबक म्हणतात.लोहचुंबक लोखंडाप्रमाणे कोबाल्ट आणिण निनकेल या धातंुनाही आकर्षूू�न घेते.निवशि(ष्ट धातूंनाआकर्षूू�न घेण्याच्या चंुबकाच्या गुणधमा�ला चंुबकत्व म्हणतात.चंुबकीय बल वस्तू(ी प्रत्यक्ष संपक� न होताही काय� करते.

चंुबकत्व

Page 3: Magnesium m

चुंबकाचे अस्तिस्तत्व सव�प्रर्थाम अशि(या खंडातील मॅग्नेशि(या या गावात लक्षात आले. या गावातील मॅग्नेस नावाच्या मेंढपाळाला त्याच्या बुटांचे आणिण काठीला लावलेले लोखंडी खिखळे एका निवशि(ष्ट दगडाकडे ओढले जात आहेत असे जाणवले. चंुबकाचे गुणधम� असलेल्या या दगडाला ह्या नैसर्गिगBक खनिनजाला ही अयस्कांत खनिनज ह्या स इंग्रजीत लोडस्टोन ही म्हणतात. अधिधक सं(ोधना नंतर चुंबकाचे निवनिवध प्रकार तयार केले गेले.

चुंबकाचा शोध

चंुबकत्व

Page 4: Magnesium m

चुंबकाचे प्रकार

चकती चुंबक

सूची चुंबक

पट्टी चुंबकनालाकृती चुंबक

चुंबकत्व

Page 5: Magnesium m

चंुबकत्व

Page 6: Magnesium m

चुंबकत्व

Page 7: Magnesium m

चुंबकत्वचुंबकीय पदार्थ�

जे पदार्था� चंुबकाकडे आकर्गिर्षूBले जातात त्यांना चंुबकीय पदार्था� म्हणतात

अचुंबकीय पदार्थ�

जे पदार्था� चुंबकाकडे आकर्गिर्षूBले जात नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्था� म्हणतात

Page 8: Magnesium m

चुंबकत्व

Page 9: Magnesium m

चुंबकत्व

चंुबकाचे गुणधम�

चुंबकाच्या टोकांना ध्रुव म्हणतात.

चुंबक आडवा ह्य णिक्षतीज समांतर पातळीत मोकळा टांगल्यानंतर दणिक्षणोत्तर स्थिLर रहातो.

दणिक्षण दिद(ेकडे स्थिLर झालेल्या टोकास दणिक्षण ध्रुव तर उत्तर दिद(ेकडे स्थिLर झालेल्या टोकास उत्तर ध्रुव म्हणतात.

Page 10: Magnesium m

चुंबकत्व

चंुबकाचे चुंबकत्व त्याच्या धृवांजवळ सवा�धिधक असते.

Page 11: Magnesium m

चुंबकत्व

दोन चुंबकच्या सजातीय धृवांमध्ये प्रनितकर्षू�ण होते. (दणिक्षण – दणिक्षण / उत्तर – उत्तर )

Page 12: Magnesium m

चुंबकत्व

Page 13: Magnesium m

चुंबकत्व

दोन चंुबकांच्या निवजातीय धृवांमध्ये आकर्षू�ण होते.

Page 14: Magnesium m

चुंबकत्व

पृथ्वी स्वत: एक मोठा चुंबक आहे.परंतु नितचे भौगोशिलक आणिण चुंबकीय ध्रुव मात्र एकमेकांच्या निवरुद्ध असतात म्हणजे ...

पृथ्वीचा भौगोशिलक उत्तर ध्रुव = पृथ्वीचा चंुबकीय दणिक्षण ध्रुवपृथ्वीचा भौगोशिलक दणिक्षण धु्रव = पृथ्वीचा चंुबकीय उत्तर ध्रुव

Page 15: Magnesium m

चुंबकत्व लोहचुबकाचे उपयोग होकायंत्रामध्ये

वैद्यक (ास्त्रात जड ओझे उचलण्यासाठी के्रनमध्ये टेशिलफोनमध्ये

लाउडस्पीकर मध्ये खेळण्यांमध्ये