book12

2
॥ी॥ आ शंकराचायक त ोर (आता 'साधकबोध' या ंथात करणपाने आहे ) साधकाया मनात धम , नीती, साधन-साधना, अयाम इयाद संबंधीचे नाना उवत असतात. ाची जाण असणाया ीमत् शंकराचायानी अशा 'संभाय' ांची आण यांया समपक उरांची एक ोर संक तमये थत के ल आहे . ोरचे मराठत भाषांतर कन साधकांना मागदशन करयाचा येथे के ला आहे . काह ोक अथ - ) बो को यो वषयानुरागी का वा वमुवषये वरः। को वाित घोरो नरकः वदेहः णायः वगपदं कमित॥ - खरा कोण? उर - वषयांवर ेम करणारा, वषयास. - खर मु कशात आहे ? उर - वषयांया वैरायात. - भयंकर नरक कोठे आहे ? उर - आपया शररात. = वगाी हणजे काय? उर - णानाश होणे . ) शेते सुखं कतु समाधनो। जागत को या सदसवेक। के शवः सित नजयाण। तायेव माण िजतान यान॥ - सुखाने कोण झोपतो? उर - समाधीया अनुभवात रमणारा. - शू कोण आहेत? उर - आपल इंये . पण तीच जर िजंकल तर बनतात. ) को वा दरो वशालत णः। ीमां को यय समततोषः। जीवम तः कतु नमो यः। कं वाम तं यासुखदा नराशा॥ - दर कोण? उर - अनवार णा असणारा. - ीमंत कोण? उर - कोणयाह परिथतीमये संतु असणारा. - िजवंत असून मेलेला कोण? उर - जो पुषाथरहत आहे तो. - अम कशाला हणतात? उर - आशारहत सुखद मनःिथतीला. ) पाशो को यो ममताभमानः। समोहययेव सुरेव का ी। को वा महांधो मदनातुरो यो। यु को वापयशः वकयम्॥ - पाश कोणते आहेत? उर - ममव अभमान. - दा इतके च मोहत करणारे काय आहे ? उर - . - पूण आंधळा कोण? उर - कामातुर. - यू कोणता? उर - वतःची अपकत. ) को वा गुय हतोपदेा। शयातु को यो गुभ एव। को दघरोगो भव एव साधो। कमौषधं तय वचार एव॥ - गु कोण? उर - हताचा उपदेश देणारा. - शय कोण? उर - गुभच.

description

MY GURUDEO HOLY BOOKS

Transcript of book12

Page 1: book12

॥�ी॥

आ� शकंराचाय�कृत ��ो�र�

(आता 'साधकबोध' या �थंात �करण�पाने आहे)

साधका!या मनात धम�, नीती, साधन-साधना, अ$या%म इ%याद� सबंधंीच ेनाना

�� उ)वत असतात. +ाची जाण असणा-या �ीमत ्आ� शकंराचाया/नी अशा

'सभंा1य' ��ांची आ2ण %यां!या समप�क उ�रांची एक ��ो�र� स4ंकृतम$ये

�5थत केल� आहे. ��ो�र�च ेमराठ8त भाषांतर क�न साधकांना माग�दश�न

कर;याचा येथ े�य< केला आहे.

काह� =ोक व अथ� -

२) ब?ो @ह को यो Aवषयानरुागी का वा AवमCुDAव�षये AवरCDः। को वाि4त घोरो नरकः 4वदेहः तःृIणाJयः 4वग�पदं Kकमि4त॥

�� - खरा ब? कोण? उ�र - Aवषयांवर �ेम करणारा, AवषयासD.

�� - खर� मDुM कशात आहे? उ�र - Aवषयां!या वरैाOयात.

�� - भयकंर नरक कोठे आहे? उ�र - आपPया शर�रात.

�� = 4वग��ाQी Rहणज ेकाय? उ�र - तIृणानाश होणे.

४) शते ेसखु ंक4त ुसमा5धTनUो। जागTत � को या सदस@VवेकM। के शWवः सिXत TनजY@Zया2ण। ताXयेव [मWा2ण िजताTन याTन॥

�� - सखुाने कोण झोपतो? उ�र - समाधी!या अनभुवात रमणारा.

�� - शW ूकोण आहेत? उ�र - आपल� इं@Zये. पण तीच जर िजंकल� तर [मW बनतात.

५) को वा द_रZो @ह AवशालतIृणः। �ीमां` को य4य सम4ततोषः। जीवXमतृः क4त ुTनa�मो यः। Kकं वामतृ ं4या%सखुदा Tनराशा॥

�� - द_रZ� कोण? उ�र - अTनवार तIृणा असणारा.

�� - �ीमतं कोण? उ�र - कोण%याह� प_रि4थतीम$ये सतंbु असणारा.

�� - िजवतं असनू मेलेला कोण? उ�र - जो पaुषाथ�र@हत आहे तो.

�� - अमतृ कशाला Rहणतात? उ�र - आशार@हत सखुद मनःि4थतीला.

६) पाशो @ह को यो ममता[भमानः। सRमोहय%येव सरेुव का dी। को वा महांधो मदनातरुो यो। म%ृयु̀ को वापयशः 4वकMयम॥्

�� - पाश कोणत ेआहेत? उ�र - मम%व व अ[भमान.

�� - दा� इतकेच मो@हत करणारे काय आहे? उ�र - dी.

�� - पणू� आंधळा कोण? उ�र - कामातरु.

�� - म%ृयू कोणता? उ�र - 4वतःची अपकMतf.

७) को वा गaुयh @ह @हतोपदेbा। [शIया4त ुको यो गaुभD एव। को द�घ�रोगो भव एव साधो। Kकमौषध ंत4य Aवचार एव॥

�� - ग�ु कोण? उ�र - @हताचा उपदेश देणारा.

�� - [शIय कोण? उ�र - गaुभDच.

Page 2: book12

�� - जुनाट आजार कोणता? उ�र - भवरोग.

�� - %यावर औषध कोणत?े उ�र - Aवचार हेच एकमेव औषध.

८) Kकं भषूणात ्भषूणमि4त शील।ं तीथ/ परं Kकं 4वमनो Aवश?ुम।् KकमW हेय ंकनकं च कांता। �ा1य ंसदा Kकं? गaुवेदवाmयम॥्

�� - भषूणांम$ये भषूण कोणत?े उ�र - शील.

�� - सव��ेU तीथ� कोणत?े उ�र - 4वतःच ेश?ु अतंःकरण.

�� - या जगात %याnय कोण आहे? उ�र - सवुण� व dी.

�� - नेहमी ऐकावे असे काय आहे? उ�र - वेद व गaुवाmय.

२१) शWोम�हाशWतुमोऽि4त को वा। कामः सकोपानतृलोभतIृणः। न पयू�त ेको Aवषयःै स एव। Kकं दःुखमलू ंममता[भधानम॥्

�� - शWुमं$ये सवा�त बलवान शW ूकोण? उ�र - rोध, अस%य, लोभ व तIृणा यां!यासह असलेला काम.

�� - Aवषयां!या भोगांनी कोण तQृ होत नाह�? उ�र - वर�ल कामच.

�� - दःुखाच ेमळू कशात आहे? उ�र - मम%वाम$ये.

२३) क4याि4त नाश ेमनसो @ह मोJः। mव सव�था नाि4त भय ंAवमDुौ। शPय ंपरं Kकं Tनजमखू�तवै। के के +पुा4या गaुदेवव?ृाः॥

�� - काय बा5धत झाले असता मोJ [मळतो? उ�र - मन.

�� - सव�था भयर@हत ि4थती कोणती? उ�र - मोJ.

�� - मनाला सवा�त जा4त टोचणी कशाची लागत?े उ�र - 4वतः!या मखू�पणाची.

�� - उपासना कोणाची करावी? उ�र - देवता, ग�ु व व?ृ.

२५) के द4यवः सिXत कुवासनाtयाः। कः शोभत ेयः सद[स �Aव�ः। मातवे का या सखुदा सAुव�ा। Kकमेधत ेदानवशा%सAुव�ा॥

�� - भामटे कोणाला Rहणावे? उ�र - वाईट वासनांना.

�� - (सभेत) कोण शोभनू @दसतो? उ�र - स@V�ायDु AवVान.

�� - आई�माणे सखुद कोण आहे? उ�र - स@V�ा.

�� - देऊन काय वाढत?े उ�र - स@V�ा.

***