ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual...

24
।। ानय नमलं नें योनियकि् ।। योतिविया परिसंथा, प णे हौशी खगोलननरीकांची भारिािील पहहली संथा थापना भापद श ४, गणेश चि थी, शके १८६६, २२ ऑगट १९४४ सन २०१४-१५ (शके १९३६) वि ७१वे वािक व तिांि शाीय कप अयाससहली, यायाने आणि ले कायम आकाशदशमन कायम

Transcript of ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual...

Page 1: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

।। ज्ञानस्य ननर्मलं नेत्रं ज्योनिष्यकर्नुत्िर्र् ्।।

ज्योतिर्विद्या परिसंस्था, पुणे हौशी खगोलननरीक्षकाचंी भारिािील पहहली संस्था

स्थापना – भाद्रपद शुद्ध ४, गणेश चिुथी, शके १८६६, २२ ऑगस्ट १९४४

सन २०१४-१५ (शके १९३६) वर्ि ७१व े

वार्र्िक वतृिांि

शास्त्रीय प्रकल्प

अभ्याससहली, व्याख्याने आणि खुले कायमक्रर्

आकाशदशमन कायमक्रर्

Page 2: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

।। ज्ञानस्य ननर्मल ंनेत्र ंज्योनिष्यकर्नतु्िर्र् ्।।

ज्योतिर्विद्या परिसंस्था, पुणे

सन २०१४-१५ (शके १९३६) - वर्ि ७१वे

वार्र्िक वतृिािं (एर्िल २०१४ – माचि २०१५)

ज्योनिर्वमद्या पररससं्थेच्या ७१व्या वषामिील कायामचा वार्षमक वतृ्िांि सवमसाधारि सभेि र्ांडिाना प्रशासक र्डंळास र्वशषे आनदं होि आहे. ह्या वषामि ससं्थेच्या कायामि भरीव प्रगिी झाली व ससं्थेच ेकायमक्रर् अत्यिं सुदंर पद्धिीने पार पाडण्यार्धे ससं्थेच्या ज्या सभासदांनी बहुर्लू्य योगदान हदल ेत्याचंे सरुूवािीलाच आभार.

सन २०१४-१५ मधील िशासक मडंळ

अध्यक्ष श्री. र्जुिाबा लोखंडवाला उपाध्यक्ष श्री. अननरुद्ध देशपांड े

श्री. दीपक जोशी कायमवाह डॉ. सागर गोखल े

खजजनदार श्रीर्िी अपिाम ककंकर

सदस्य श्री. प्रभाकर खोल े

श्री. शलैेश हिळक

डॉ. आर्ोद रायरीकर

श्री. सर्ीर गोडबोले

श्री. पररर्ल दव े

सौ. केिकी दव े

श्री. अमर्ि कडलासकर

श्री. समुर्ि परुोहहि

कु. आकाकं्षा देवकर

श्री. मर्मलदं जोशी कु. कल्यािी दाि े

निून सभासदांचे स्वागि

सन २०१४-१५ या वषामि झालेले ससं्थचेे नवीन सभासद पढुील प्रर्ािे – आजीव सभासद - ३६ सार्ान्य सभासद - ३३२

Page 3: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

वतृिांिवर्ाििील कायािचा आढावा

१. ग्रंथालय व टेललस्कोप लायब्रिी पररससं्थेिरे्फ गेल्या ककत्येक वषाांपासनू खगोलशास्त्रीय पसु्िकांचे ग्रथंालय िसेच गेल्या िीन वषाांपासनू िेमलस्कोपची लायब्ररी चालर्वण्याि येि.े ससं्थेच्या ग्रथंालयाि सध्या १५९ र्राठी िर ४२५ इंग्रजी पसु्िके िसेच Sky And Telescope आणि Astronomy ही ननयिकामलके आहेि. वतृ्िांिवषामर्धे आयकुािील श्री. अरर्वदं गपु्िा यांनी पररससं्थेच्या ग्रथंालयाला ५४ पसु्िके भेि हदली. िेमलस्कोप लायब्ररीर्धे ससं्थचेे ४ व ६ इंची अस ेपाच िेमलस्कोप व सौर ननरीक्षिांसाठी रेडडओ िेमलस्कोप उपलब्ध करुन देण्याि आले आहेि. ग्रथंालयािील पसु्िकांची र्ाहहिी अद्ययावि करण्यासाठी श्री. मसद्धाथम बबरर्ल, कु. सपंदा नांदडुीकर, श्री. र्यरेुश वाघ, श्री. अथवम पाठक, श्री. ओंकार गवळी, श्री. हरी शकंर, श्री. रार्चदं्र करंजे, कु. हषाम कुलकिी, श्री. ऋग्वेद पुडं, कु. श्रुिी देशपांड,े श्रीर्िी अपिाम ककंकर आणि श्री. अननरुद्ध देशपांड े या सभासदांनी पररश्रर् घेिले. ग्रथंालयािील सवम पसु्िकांची र्ाहहिी ससं्थेच्या सकेंिस्थळावर उपलब्ध करुन देण्याि आली आहे. चाल ूवषी ग्रथंालयाचे ननयमर्ि सभासद १० होि.े िर ४ सभासदांनी िेमलस्कोप लायब्ररीचा लाभ घेिला.

२. िाथलमक खगोलशास्र अभ्यासवगि ह्या वषी २७ एर्प्रल ि े१७ र्े २०१४ दरम्यान प्राथमर्क खगोलशास्त्र अभ्यासवगम हिळक स्र्ारक र्हंदर येथे घेण्याि आला. ह्या अभ्यासवगामि ५३ जिांनी भाग घेिला. अभ्यासवगामच े उद्घािन आयकुाच ेसचंालक डॉ. अजजि कें भावी यांच्या व्याख्यानाने झाले. या अभ्यासवगामचा कायमक्रर् पढुीलप्रर्ािे होिा,

ददनांक र्वर्य व्याख्यािा २७ एर्प्रल २०१४

Inauguration & Lecture on “Next

Generation Telescopes in Astronomy” डॉ. अजजि कें भावी, डायरेक्िर, आयकुा

२८ एर्प्रल २०१४

History of Astronomy श्री. शखेर र्फािक, र्ाजी अध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था

२९ एर्प्रल २०१४

Time & Astronomical measurements

श्री. र्व. र्व. सोवनी, र्ाजी अध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था

१ र्े २०१४ Coordinate System & Panchang श्री. र्व. र्व. सोवनी, र्ाजी अध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था

२ र्े २०१४ Phenomena in Astronomy श्री. सहुास गजुमर, र्ाजी अध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था

११ र्े २०१३ Overnight Observational Session at Pethe Farms

श्री. दीपक जोशी, उपाध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था

४ र्े २०१४ Solar System डॉ. सागर गोखले, कायमवाह, ज्योनिर्वमद्या पररससं्था

Page 4: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

५ र्े २०१४ Astrosat, India's first multiwavelength satellite

डॉ. हदपकंर भट्टाचायम, प्राध्यापक, आयकुा

६ र्े २०१४ Simple Observations in Astronomy श्री. सर्ीर धुड,े सायन्स पॉप्यलुरायझेशन ऑकर्फसर, आयकुा

८ र्े २०१४ Amateur Radio Astronomy and use of ASRT

डॉ. भाल चंद्र जोशी, प्राध्यापक, एन.् सी. आर.् ए.

९ र्े २०१४ Astronomical Photography श्री. शखेर र्फािक, र्ाजी अध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था

१० र्े २०१४ Eclipses, Occultations and transits श्री. सहुास गजुमर, र्ाजी अध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था

११ र्े २०१४ Instruments in Astronomy श्री. पररर्ल दवे, प्रशासकीय र्डंळ, ज्योनिर्वमद्या पररससं्था

१२ र्े २०१४ Day Time Astronomy - You don’t need to wait for the dark

श्री. ननरुज र्ोहन रार्ानजुर्,् र्वजजहिगं सायहंिस्ि, एन.्सी.आर.्ए.

१३ र्े २०१४ Amateur astronomers’ help in Professional Astronomy

डॉ. वरुि भालेराव, पोस्ि डॉक्िरेि रे्फलो, आयकुा

१५ र्े २०१४ Comets, meteors and asteroids श्री. सारंग सहस्रबदेु्ध, सभासद, ज्योनिर्वमद्या पररससं्था

१६ र्े २०१४ Cosmology – Beyond Solar System श्री. र्जुिाबा लोखंडवाला, अध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था

१७ र्े २०१४ Lecture on ‘The Great Revolutions in Astronomy’ and certificate

distribution

डॉ. सरेुश नाईक, र्ाजी सघं-सचंालक, इस्रो, अध्यक्ष, इंिरनॅशनल स्पेस सोसायिी

हा अभ्यासवगम पार पाडण्यासाठी श्री. अथवम पाठक, श्री. रार्चंद्र करंजे, ओंकार गवळी, कु. र्ाधवी पाििकर, श्री. ननलय र्ोकाशी, श्री. अमर्ि कडलासकर, श्री. पररर्ल दवे, श्री. सर्ीर गोडबोले, श्री. सारंग सहस्रबदेु्ध, श्री. मसद्धाथम बबरर्ल, श्री. दीपक जोशी, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. हरी शकंर, श्री.

Page 5: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

ऋग्वेद पुडं, श्री. सागर गोखले, कु. सपंदा नांदडुीकर व श्रीर्िी अपिाम ककंकर या सभासदांची र्दि झाली.

३. आकाशदशिन कायिक्रम

दरवषीप्रर्ािे ह्या वषीही ससं्थेने आकाशदशमनाचे कायमक्रर् आयोजजि केले होि.े त्यांचा वतृ्िांि पढुीलप्रर्ािे –

ददनांक स्थळ उपस्स्थिी ५ एर्प्रल २०१४ पेठे र्फार्मस,् नसरापरु र्फाट्याजवळ ६०

१८ ऑक्िोबर २०१४ पेठे र्फार्मस,् नसरापरु र्फाट्याजवळ १४० २२ नोव्हेंबर २०१४ पेठे र्फार्मस,् नसरापरु र्फाट्याजवळ १३०

२७ डडसेंबर २०१४ पेठे र्फार्मस,् नसरापरु र्फाट्याजवळ १०५ २४ जानेवारी २०१५ पेठे र्फार्मस,् नसरापरु र्फाट्याजवळ ८८ २१ रे्फब्रवुारी २०१५ गाडगीळ र्फार्मस,् यवि १०० १४ र्ाचम २०१५ गाडगीळ र्फार्मस,् यवि ६५

या कायमक्रर्ाची रुपरेषा सवमसाधारिपिे पढुीलप्रर्ािे – सधं्या. ६.०० ि े७.०० प्राथमर्क ओळख आणि चहा सधं्या. ७.०० ि े८.०० िेमलस्कोप र्धून ग्रह ककंवा दीनघमका, अमिका याचंे दशमन

सधं्या. ८.०० ि े९.३० नसुत्या डोळयांनी आकाशदशमन (िारकासर्हू, िारे, नक्षत्र ेयांची ओळख) रात्री. ९.३० ि े१०.३० जेवि

रात्री. १०.३० ि े११.३० खगोलशास्त्रीय लघपुि

रात्री. ११.३० ि े००.३० सदीप व्याख्यान, प्लॅनेिेररअर् सॉफ्िवेअरची ओळख

रात्री. ००.३० ि े१.३० िेमलस्कोप र्धून ग्रह ककंवा दीनघमका, अमिका याचंे दशमन

रात्री. १.३० ि े२.३० नसुत्या डोळयांनी आकाशदशमन (िारकासर्हू, िारे, नक्षत्र ेयांची ओळख) रात्री. २.३० ि े३.०० िेमलस्कोप र्धून ग्रह ककंवा दीनघमका, अमिका याचंे दशमन

रात्री. ३.०० ि े४.०० ॲस्रोगमे्स

पहािे ४.०० ि े४.३० चहा पहािे ४.३० ि े५.३० नसुत्या डोळयांनी आकाशदशमन आणि िेमलस्कोपर्धून दशमन

Page 6: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

या सवम कायमक्रर्ांसाठी श्री. सारंग सहस्रबदेु्ध, कु. आकांक्षा देवकर, श्रीर्िी अपिाम ककंकर, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. दीपक जोशी, श्री. पररर्ल दवे, सौ. केिकी दवे, श्री. ओंकार गवळी, श्री. अथवम पाठक, श्री. ननलय र्ोकाशी, श्री. मर्मलदं जोशी, श्री. र्जुिाबा लोखंडवाला, श्री. सहुास गजुमर, श्री. हरी शकंर, कु. अर्िृा पुडं, कु र्ोननका गुदेंचा, कु. हषाम कुलकिी, कु. श्रुिी देशपांड,े श्री. मसद्धाथम बबरर्ल, कु. सपंदा नांदडुीकर, श्री. सर्ीर गोडबोले, श्री. अर्ीि कडलासकर, श्री. रार्चंद्र करंजे, कु. र्ाधवी पाििकर या सभासदाचंे र्वशषे सहकायम लाभले.

या वषामि २५ आर्बंत्रि आकाशदशमन कायमक्रर् झाले – ददनांक आमरंक स्थळ उपस्स्थिी मागिदशिक

११ एर्प्रल २०१४ डॉ. सरेुश नाईक जस्प्रगं कर्फल्डस,् पिेु

१५० अथवम पाठक, सपंदा नांदडुीकर, अर्िृा पुडं,

हरी शकंर, मर्मलदं जोशी, आर्ोद रायरीकर, सर्ीर गोडबोले, र्ाधवी पाििकर

१४ एर्प्रल २०१४ रोिरी क्लब, पिेु पानशिे ५७ सारंग सहस्रबदेु्ध, अर्िृा पुडं, अथवम पाठक

१८ एर्प्रल २०१४ साधना र्फाउंडशेन साधना जव्हलजे, पौड

५० सहुास गजुमर, सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक,

ओंकार गवळी २५ एर्प्रल २०१४ बिरफ्लाय ककड्स र्हात्र्ा रु्फले

सभागहृ, मसहंगड रोड, पिेु

२५० सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक, मर्मलदं जोशी

१० र्े २०१४ SAS कंपनी र्गरपट्टा मसिी अकँर्फथथएिर, पिेु

१०० सारंग सहस्रबदेु्ध, पररर्ल दवे, अथवम पाठक

१६ र्े २०१४ ‘र्फन अडँ लनम’ अॅजक्िर्विी सेंिर

आहदत्य गाडमन मसिी, पिेु

१०० सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक

२८ ऑक्िोबर २०१४

अक्षर नदंन नेचर कँप

कुरंुजी गाव, भािघर धरि

४० सारंग सहस्रबदेु्ध, रार्चंद्र करंजे, ओकंार गवळी

१५ नोव्हेंबर २०१४ र्वज्ञान भारिी केडगाव १४० सारंग सहस्रबदेु्ध, रार्चंद्र करंजे, अक्षय जोशी

२८ नोव्हेंबर २०१४ एअर र्फोसम स्कूल, र्वर्ाननगर

एअर र्फोसम स्कूल, र्वर्ाननगर

३३० सारंग सहस्रबदेु्ध, रार्चंद्र करंजे, अथवम पाठक, श्रुिी

देशपांड,े हरी शकंर, ओंकार गवळी, हषाम

कुलकिी

Page 7: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

९ डडसेंबर २०१४ NSS कँप, िी. जे. कॉलेज ऑर्फ

आिमस ्अडँ कॉर्सम

देहू ६० दीपक जोशी, अथवम पाठक, रार्चदं्र करंजे,

ओंकार गवळी ११ डडसेंबर २०१४ आयडेंहििी

र्फाउंडशेन (िेक र्हहदं्रा)

पेठे र्फार्मस,् पिेु-सािारा रस्िा

७० सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक, हरी शकंर

१२ डडसेंबर २०१४ र्ेरी र्ेर्ोररअल स्कूल, दौंड

काष्िी, दौंड ११० सारंग सहस्रबदेु्ध, हषाम कुलकिी, श्रुिी देशपांड,े हरी शकंर, ओंकार गवळी

१४ डडसेंबर २०१४ (मर्थून राशीिील

उल्कावषामव)

र्फगमसन र्हार्वद्यालय

मशवापरू ३५० रार्चंद्र करंजे, सारंग सहस्रबदेु्ध, हरी शकंर

१६ डडसेंबर २०१४ NSS Camp, गरवारे कॉलेज

र्ानजाई, नसरापरू ५० दीपक जोशी, अथवम पाठक, रार्चदं्र करंजे, हरी

शकंर ८ जानेवारी २०१५ स्व-रुपवथधमनी र्वश्वकर्ाम

र्वद्यालय, बबबवेवाडी

९० सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक, ओंकार गवळी

१२ जानेवारी २०१५

NSS Camp, इंहदरा र्हार्वद्यालय

कोंडीवाडी, िळेगाव १०० दीपक जोशी, अथवम पाठक

१९ जानेवारी २०१५

आिम ऑर्फ मलजव्हंग

ज्ञान प्रबोथधनी ६५ सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक, रार्चदं्र करंज े

३० जानेवारी २०१५

के. जे. कॉलेज के.जे. कॉलेज, पिेु २०० सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक, अननरुद्ध देशपांड,े

सहुास गजुमर १४ रे्फब्रवुारी २०१५ सह्याद्री स्कूल वाडा, चास कर्ान

धरिाजवळ ६० सारंग सहस्रबदेु्ध, र्ाधवी

पाििकर, श्रुिी देशपांड,े शभुर् कुलकिी

२० रे्फब्रवुारी २०१५ न्य ूइंजग्लश स्कूल, रर्िबाग

न्य ूइंजग्लश स्कूल, रर्िबाग

६० दीपक जोशी, हषाम कुलकिी, मसद्धाथम बबरर्ल

२५ रे्फब्रवुारी २०१५ अबमन रुरल रॅ्नेजर्ेंि

एम्पॉवरर्ेंि अडँ एस्िॅजब्लशर्ेंि

(उर्ी)

जजल्हा पररषद शाळा, जांभे,

पनुवळे

१७० सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक, श्रुिी देशपांड े

Page 8: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

२६ रे्फब्रवुारी २०१५ अबमन रुरल रॅ्नेजर्ेंि

एम्पॉवरर्ेंि अडँ एस्िॅजब्लशर्ेंि

(उर्ी)

जजल्हा पररषद शाळा, कासारसाई,

र्ारंुजी

२०० सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक, हरी शकंर, हषाम

कुलकिी

२७ रे्फब्रवुारी २०१५ अबमन रुरल रॅ्नेजर्ेंि

एम्पॉवरर्ेंि अडँ एस्िॅजब्लशर्ेंि

(उर्ी)

जजल्हा पररषद शाळा, भोईरवाडी,

र्ाि गाव

२०० सारंग सहस्रबदेु्ध, अथवम पाठक, हरी शकंर, र्ोननका गुदेंचा

२० र्ाचम २०१५ सह्याद्री स्कूल वाडा, चास कर्ान धरिाजवळ

१२० सारंग सहस्रबदेु्ध, हरी शकंर, श्रुिी देशपांड,े स्वराली आव्हाड

२० र्ाचम २०१५ G. G. इंिरनॅशनल स्कूल

वानवडी ३५ ननलय र्ोकाशी, हषाम कुलकिी, आकांक्षा देवकर

सवम आर्बंत्रि आकाशदशमन कायमक्रर्ांचे ननयोजन श्री. सारंग सहस्रबदेु्ध यांनी उत्िर् ररिीने केले.

४. ग्रहदशिन व खुले कायिक्रम

ज्योनिर्वमद्या पररससं्थेिरे्फ गेल्या काही वषाांपासनू पिेुकरांसाठी र्वनार्लू्य ग्रहदशमन िसेच र्वर्वध खगोलीय घिना पाहण्याच े कायमक्रर् आयोजजि केल े जािाि. सन २०१४-१५ र्धे झालेले कायमक्रर् पढुीलप्रर्ािे -

ददनांक घटना दिकाण उपस्स्थिी ३-४ एर्प्रल २०१४ र्गंळाची प्रनियिुी केसरीवाडा ७०० २४ एर्प्रल २०१४ हबल स्पेस िेमलस्कोपचा २४ वा

वधामपनहदन केसरीवाडा १००

१४ र्े २०१४ Zero Shadow Day हिळक स्र्ारक र्हंदर

२५०

Page 9: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

१४ र्े २०१४ शनीची प्रनियिुी केसरीवाडा १५० ३० नोव्हेंबर २०१४ सवामि प्रखर इररडडअर् फ्लअेर गाडगीळ पलु

(Z – Bridge) ७०

१६-१७ जानेवारी २०१५ लव्हजॉय (C/2014 Q2) धूर्केि ू केसरीवाडा १३००

७ रे्फब्रवुारी २०१५ गरुुची प्रनियिुी केसरीवाडा ४००

या सवम कायमक्रर्ांच्या आयोजनासाठी श्रीर्िी अपिाम ककंकर, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. दीपक जोशी, श्री. पररर्ल दवे, सौ. केिकी दवे, श्री. ओंकार गवळी, श्री. अथवम पाठक, श्री. मर्मलदं जोशी, श्री. हरी शकंर, कु. अर्िृा पुडं, श्री. अमर्ि कडलासकर, श्री. रार्चंद्र करंजे, कु. भमूर्का राठोड, कु. स्नेहा थचत्र,े श्री. मसद्धाथम बबरर्ल, कु. प्राजक्िा खिी, कु. श्रुिी देशपांड,े श्री. सारंग सहस्रबदेु्ध, कु. हषाम कुलकिी, श्री. सषुिे जोशी, श्री. नयन कुिवळ, कु. सपंदा नांदडुीकर, श्री. शभुर् कुलकिी, श्री. सर्ीर गोडबोले, कु. सखी भरेु, डॉ. आर्ोद रायरीकर, श्री. ऋग्वेद पुडं, कु. आहद भरेु, कु. ररनिका देशर्खु, कु. र्ोननका गुदेंचा, कु. र्ाधवी पाििकर या सभासदांच ेर्वशषे सहकायम लाभले.

Zero Shadow Day कायमक्रर् लव्हजॉय धूनकेिू दशमनाचा कायमक्रर्

५. व्याख्याने

सन २०१४-१५ या वषामि एकूि ८ व्याख्याने झाली. त्यांचा वतृ्िांि पढुीलप्रर्ािे

ददनांक व्याख्यािा / व्याख्यािी र्वर्य स्थळ उपस्स्थिी २७ एर्प्रल २०१४

प्रा. अजजि कें भावी, सचंालक, आयकुा

भर्वष्यािील खगोलशास्त्रीय

दबुबमिी

हिळक स्र्ारक र्हंदर िळघर

सभागहृ

६०

२८ र्े २०१४ प्रा. िॉर् कर्फल्ड, ररसचम इंजजननअर, र्वडंोज ्

Spectroscopy with Amateur

Telescopes

भास्कर-३ सभागहृ, आयकुा

(Webinar)

७०

२२ जून २०१४ श्री. सर्ीर गोडबोले, सभासद, ज्योनिर्वमद्या पररससं्था

अमलबाग येथील जजओरॅ्ग्नेिीक ऑब्झवेिरी

हिळक स्र्ारक र्हंदर िळघर

सभागहृ

५०

Page 10: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

१३ जुल ै२०१४ प्रा. ए. एन.् रार्प्रकाश,

इंस्ुर्ेंिेशन लॅब प्रर्खु, आयकुा प्रकाशाचे र्वज्ञान हिळक स्र्ारक

र्हंदर िळघर सभागहृ

७०

३० जुल ै२०१४ डॉ. बी. एस.् शलैजा, सचंालक, बेंगलोर असोमसएशन र्फॉर सायन्स एज्यकेुशन, नेहरु

प्लॅनेिेररअर्

Stone inscriptions as

sources of astronomical

records in South India

हिळक स्र्ारक र्हंदर िळघर

सभागहृ

६०

२० नोव्हेंबर २०१४

श्री. प्र. के. घािेकर, र्ाजी प्राध्यापक, गरवारे र्हार्वद्यालय

लोिार उल्कापािी र्ववर

हिळक स्र्ारक र्हंदर िळघर

सभागहृ

१५०

१४ डडसेंबर २०१४

कु. स्नेहा रोड,े इस्रोच्या भौगोमलक र्वभागािील र्ाजी शास्त्रज्ञ व पररससं्थेच्या

सभासद

लोिार उल्कापािी र्ववराची भौगोमलक वमैशष्ट्य े

हिळक स्र्ारक र्हंदर िळघर

सभागहृ

६०

२२ र्ाचम २०१५ डॉ. दगेुश बत्रपाठी, शास्त्रज्ञ, आयकुा

Journey to our star – The Sun

हिळक स्र्ारक र्हंदर िळघर

सभागहृ

६७

डॉ. ए. एन.् रार्प्रकाश यांच ेव्याख्यान डॉ. अजजि कें भावी यांच ेव्याख्यान

डॉ. िॉर् कर्फल्ड यांचा वेबबनार प्रा. प्र. के. घािेकर यांचे व्याख्यान

Page 11: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

६. अभ्याससहली दरवषीप्रर्ािे याही वषी पढुील अभ्याससहली आयोजजि करण्याि आल्या -

ददनांक स्थळ सहभागी सभासद मागिदशिन २५ र्े २०१४ GMRT-खोडद व आयकुा

थगरवली ऑब्झवेिरी ७१ श्री. जे. के. सोळंकी, श्री.

हदव्य ओबेरॉय,

श्री. अरर्वदं परांजप्ये ६ जुल ै२०१४ नेहरु िारांगि व सायन्स

सेंिर

५८ श्री. अरर्वदं परांजप्ये

२७-२८ डडसेंबर २०१४ लोिार उल्कापािी र्ववर ४२ श्री. बगुदािे

खोडद व थगरवली सहलीदरम्यान सभासदांनी खोडद येथील Giant Meterwave Radio Telescope (GMRT) व थगरावली येथील आयकुाचा दोन र्ीिर िेमलस्कोप यांना भेि हदली. GMRT येथे कार् करिारे श्री. जय सोळंकी व श्री. हदव्य ओबेरॉय यांनी रेडडओ िेमलस्कोपच े कायम, रेडडओ इर्ेजजगं इत्याहद गोष्िी सभासदांना सर्जावनू हदल्या, िर थगरवली येथे श्री. अरर्वदं परांजप्ये यांनी आयकुाच्या दोन र्ीिर िेमलस्कोपचे कायम, त्याद्वारे घेिले जािारे र्फोिो इत्यादींची र्ाहहिी हदली.

नेहरु िारांगि सहलीर्धे सभासदांनी वरळी, र्ुबंई येथील नेहरु िारांगि व सायन्स सेंिर यांना भेिी हदल्या. िारांगिाचे सचंालक श्री. अरर्वदं परांजप्ये यांनी सहभागी नागररकांना र्ागमदशमन केले.

लोिार सहलीर्धे रे्हेकरच े शारंगधर देवस्थान, लोिारचे र्खु्य र्ववर, र्ववरािील र्हंदरे, धारािीथम र्हंदर, दैत्यसदून र्हंदर, अबंर र्ववर, झोपलेला र्ारुिी र्हंदर इत्यादी स्थळांना सभासदांनी भेिी हदल्या व िथेील शास्त्रीय र्ाहहिी बगुदािे सरांनी हदली. लोिार र्ववरार्धील उल्कापािार्ळेु ियार झालेले चुंबकीय दगड, अनिक्षारयकु्ि पािी िसेच जैवर्वर्वधिचेा अभ्यास सभासदांनी केला.

Page 12: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

िीनही सहलींचे ननयोजन श्री. अमर्ि कडलासकर यांनी उत्िर् ररिीने केले. िसेच सहलींच्या आयोजनासाठी श्री. अथवम पाठक, श्री. सारंग सहस्रबदेु्ध, श्री. ओंकार गवळी, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्रीर्िी अपिाम ककंकर, कु. सपंदा नांदडुीकर या सभासदांची र्दि झाली.

७. िदशिने

वतृ्िांि वषामर्धे पढुील प्रदशमने ससं्थेने आयोजजि केली / भाग घेिला. खगोलीय वेधशाळा – अनिं पाहू शकिारा र्हाकाय डोळा पररससं्थेिरे्फ “खगोलीय वेधशाळा – अनिं पाहू शकिारा र्हाकाय डोळा” या र्वषयावरील प्रदशमन हदनांक १९ ि े २१ सप्िेंबर २०१४ दरम्यान जवाहरलाल नेहरु सांस्कृनिक कें द्र,

र्हात्र्ा रु्फले सगं्रहालयासर्ोर, घोले रस्िा, पिेु येथे आयोजजि करण्याि आले होि.े ह्या प्रदशमनाचा उद्देश, र्हाकाय दबुबमिींच्या सहाय्याने कार् करिाऱ्या र्ोठ्या वेधशाळांची र्ाहहिी करुन देिे हा होिा. या प्रदशमनास सरु्ारे २५०० पिेुकर नागररक व र्वद्यार्थयाांनी भेि हदली.

खगोलीय वधेशाळांना हजारो वषाांचा इनिहास आहे. िेमलस्कोपचा शोध लागण्याआधी जंिर र्िंर सारख्या नसुत्या डोळयांनी वेध घेऊ शकिाऱ्या वेधशाळा होत्या. १६०९ र्धे गॅमलमलओ गॅमलली याने दबुबमिीचा उपयोग आकाश ननरीक्षिासाठी केला. यानिंर खगोलीय ननरीक्षिांचे ितं्र झपाट्याने र्वकमसि होि गेले

आणि दबुबमिी अथधकाथधक र्ोठ्या आणि ितं्रज्ञानाने अद्ययावि होि गेल्या. ह्या प्रदशमनार्धून जंिर

Page 13: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

र्िंर ि े Thirty Meter Telescope पयांिच्या र्वर्वध वेधशाळाचंे कार् कसे चालि,े हौशी खगोलननरीक्षकांच्या ोोट्या वेधशाळा कशा असिाि, इत्याहदबंद्दल र्ाहहिी हदली गेली.

प्रदशमनार्धे पढुील प्रनिकृिी प्रदमशमि केल्या होत्या – १) जंिर-र्िंर येथील सम्राि यतं्र, चक्र यतं्र, रार् यतं्र आणि नाडीवलय यतं्र २) पररससं्थचेे न्यिूोननअन व गॅमलमलअन प्रकारच ेिेमलस्कोप ३) र्ोठ्या िेमलस्कोपसाठी वापरण्याि येिारे र्वर्वध प्रकारचे र्ाउंट्स आणि डोम्स ४)

आयकुा थगरवली वधेशाळा ५) थिी र्ीिर िेमलस्कोप ६) सबुारु वेधशाळा ७) जायिं रॅ्गेलान िेमलस्कोप ८) लाजम बायनॉक्यलुर िेमलस्कोप. िसेच मभत्िीथचत्र ेआणि लघपुि इत्यादीही येथे प्रदमशमि केले होि.े भारिाचा सहभाग असलेल्या “Thirty Meter Telescope”ची प्रनिकृिी हे या प्रदशमनाचे आकषमि ठरले.

पररससं्थेच्या सभासदांनी ह्या प्रदशमनासाठी ऑगस्ि व सप्िेंबर र्हहनाभर अथक पररश्रर् घेऊन प्रनिकृिी आणि

मभत्िीथचत्र ेियार केली. हे प्रदशमन यशस्वी करण्यासाठी पढुील सभासदाचंे र्वशषे सहकायम लाभले – श्री. सागर गोखले, श्री. अथवम पाठक, श्री. हरी शकंर, श्री. रार्चदं्र करंजे, श्री. ओकंार गवळी, श्री. मसद्धाथम बबरर्ल, कु. ररनिका देशर्खु, कु. श्रुिी देशपांड,े कु. श्रुिी पािेकर, कु. हषाम कुलकिी, श्री. अक्षय जोशी, कु. स्वराली आव्हाड, श्री. अमर्ि कडलासकर, श्री. सारंग सहस्रबदेु्ध, श्री. ननलय र्ोकाशी, सौ. केिकी दवे, श्री. पररर्ल दवे, कु. अकजल्पिा ककंकर, कु. रेिुका कुलकिी, कु. र्ाधवी पाििकर, कु. आकाकं्षा देवकर, कु. सपंदा नांदडुीकर, श्री. थचन्र्य एकबोिे, कु. अथवम पाठक, कु. शलाका गोडबोले, सौ. र्वद्या गोडबोले, कु. अर्िृा पुडं, कु. सखी भरेु, कु. भमूर्का राठोड, कु. प्राजक्िा खिी, कु. नपुरू परुाणिक, कु. नहंदनी मशराळकर, श्री. र्दंार नरविे, श्री. मर्मलदं हळबे, कु. र्ोननका गुदेंचा, श्री. चैिन्य पटे्टवार, श्री. समुर्ि परुोहहि, कु. आदी भरेु, श्री. हृर्षकेश साळवेकर, श्री. र्वश्वजजि अजंली, श्री. र्गंेश करंहदकर, श्री.

Page 14: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

र्यरेुश वाघ, श्री. र्जुिाबा लोखंडवाला, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. दीपक जोशी, श्री. सर्ीर गोडबोले, श्री. मर्मलदं जोशी, श्रीर्िी अपिाम ककंकर, डॉ. आर्ोद रायरीकर, डॉ. प्रकाश िपेु.

भारिाची र्गंळ र्ोहीर्

वतृ्िांिवषामर्धे भारिािरे्फ सोडण्याि आलेले र्गंळयान हे ‘र्ासम ऑरबायिर मर्शन’ र्गंळापाशी पोहोचले. या ननमर्त्ि २४ ि े २६ सप्िेंबर २०१४ दरम्यान र्वज्ञान भारिी, ज्योनिर्वमद्या पररससं्था आणि र्फगमसन कॉलेज यांच्या सयंकु्ि र्वद्यर्ाने र्फगमसन कॉलेज येथे “भारिाची र्गंळ र्ोहीर्” या र्वषयावर प्रदशमन भरर्वण्याि आले. ह्या प्रदशमनाचे उद्घािन प्रा. प्रर्ोद काळे, र्ाजी सचंालक, स्पसे ॲजप्लकेशन सेंिर आणि र्वक्रर् साराभाई स्पेस सेंिर यांच्या हस्ि े झाले. यावेळी डॉ. सरेुश नाईक, र्ाजी सचंालक, इस्रो, डॉ. आर.् जी. परदेशी, प्राचायम, र्फगमसन र्हार्वद्यालय, प्रा. र्जुिाबा लोखंडवाला, अध्यक्ष, ज्योनिर्वमद्या पररससं्था आणि श्री. आर. व्ही. कुलकिी, अध्यक्ष, र्वज्ञान भारिी हे उपजस्थि होि.े या प्रदशमनार्धे Mars Reconnaissance Orbiter, Mars Express,

Mars Path Finder-Sojourner, Mars Science Lab, MPL cruise, Spirit and opportunity, Viking,

Mangalyan, PSLV rocket for Mangalyan ह्या प्रनिकृिी ठेवण्याि आल्या होत्या. Curiosity या बग्गीचे र्गंळावर उिरण्याचे िप्पे िसेच र्गंळाच्या कृबत्रर् पषृ्ठभागावर चालिारी बग्गीची चल प्रनिकृिी िसेच र्गंळयानाची प्रनिकृिी हे या प्रदशमनाच ेखास आकषमि होि.े या प्रदशमनाला सरु्ारे २००० नागररकांनी भेि हदली. हे प्रदशमन यशस्वी होण्यासाठी ज्योनिर्वमद्या पररससं्थेिरे्फ श्री. हरी शकंर, श्री. दीपक

Page 15: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

जोशी, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. अथवम पाठक, श्री. रार्चंद्र करंजे, कु. हषाम कुलकिी, कु. श्रुिी देशपांड,े कु. श्रुिी पािेकर, कु. स्वराली आव्हाड आणि कु. र्ोननका गुदेंचा या सभासदांनी र्वशषे पररश्रर् घेिले.

Mega Projects of IUCAA

राष्िीय र्वज्ञान हदन २८ रे्फब्रवुारी रोजी साजरा केला जािो. याननमर्त्ि आयकुा येथे आयोजजि करण्याि आलेल्या कायमक्रर्ाला भिे देिाऱ्या नागररकांना र्ागमदशमन करण्यासाठी पररससं्थेच्या सभासदांना आर्बंत्रि करण्याि आले होि.े याननमर्त्ि आयकुाचा र्हत्वाचा सहभाग असिाऱ्या उपक्रर्ाचंी र्ाहहिी पररससं्थेिरे्फ देण्याि आली. हे उपक्रर् पढुीलप्रर्ािे – १) ISRO िरे्फ सोडण्याि येिारा र्वर्वध िरंगलांबीर्धे खगोलीय ननरीक्षिे घेिारा AstroSat हा उपग्रह २) हवाई येथे उभारण्याि येि असलेला िीस र्ीिर िेमलस्कोप ३) Laser Interferometer Gravitational wave Observatory (LIGO) ४) South

African Large Telescope (SALT) ५) IUCAA

Giravali Observatory (IGO). राष्रीय र्वज्ञान हदनाननमर्त्ि या उपक्रर्ाचंे र्ाहहिी िक्ि ेिसेच AstroSat आणि िीस र्ीिर िेमलस्कोपची प्रनिकृिी पररससं्थेने ियार करुन प्रदमशमि केल े होि.े या कायमक्रर्ाला ४००० नागररकांनी भिे हदली. आयकुार्धील प्रदशमनासाठी श्री. हरी शकंर, कु. र्ोननका

गुदेंचा, श्री. अथवम पाठक, श्री. ओंकार गवळी, श्री. पररर्ल दवे, कु. ररनिका देशर्खु, कु. श्रुिी देशपांड,े कु. प्राजक्िा खािी, कु. हषाम कुलकिी, कु. स्नेहा थचत्र,े श्री. मसद्धाथम बबरर्ल, श्री. र्यरेुश वाघ, श्री. आर्ोद रायरीकर, श्री. अननरुद्ध देशपांड ेया सभासदांचे र्वशषे सहकायम लाभले.

Page 16: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

८. इिि कायिक्रम

हद. ५ जुल ै २०१४ रोजी हदल्ली येथील नेहरु िारांगिाच्या सचंामलका, डॉ. रत्नश्री नहंदवाडा यांनी Google Hangout द्वारे पररससं्थेच्या सभासदांशी सवंाद साधला व हदल्ली येथील जंिर र्िंर येथील यतं्राचंी र्ाहहिी हदली.

हवाई येथे ियार होिाऱ्या ‘३० र्ीिर िेमलस्कोप’ या प्रकल्पार्धे भारिाचा सहभाग असनू याचा नागररकांर्धे प्रसार करण्याच्या दृष्िीने आयकुा येथे हद. ३१ जुल ै २०१४ रोजी सभा घेण्याि आली. यावेळी या प्रकल्पाचे जनसपंकम प्रर्खु श्री. गॉडमन स्क्वायसम आणि श्रीर्िी जेनेसी उपजस्थि होि.े यावेळी उपजस्थि प्रनिननधींना भारिािील हौशी खगोलननरीक्षक करि असलेले कार् िसेच पररससं्थेच े उपक्रर् यार्वषयी र्ाहहिी देण्यासाठी पररससं्थेला आर्बंत्रि करण्याि आले होि.े श्री. दीपक जोशी, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. सहुास गजुमर, श्री. र्जुिाबा लोखंडवाला हे पररससं्थेच े सभासद या कायमक्रर्ाि सहभागी झाले होि.े यावेळी पररससं्थनेे िीस र्ीिर िेमलस्कोपची प्रनिकृिी ियार करून आयकुाला भेि हदली.

११ ऑक्िोबर २०१४ रोजी भकूूर् याहठकािी ससं्थेच्या सभासदांसाठी आकाशदशमन प्रमशक्षि मशबीर आयोजजि केले होि.े यावोळी कु. हषाम कुलकिी, कु. र्ोननका गुदेंचा, कु. रेिुका कुलकिी, कु. सपंदा नांदडुीकर, डॉ. आर्ोद रायरीकर, श्री. थचन्र्य एकबोिे, श्री. रार्चंद्र करंज,े श्री. अननरुद्ध देशपांड,े श्रीर्िी अपिाम ककंकर, श्री. मर्मलदं जोशी हे सभासद उपजस्थि होि.े श्री. सारंग सहस्रबदेु्ध यांनी यावेळी र्ागमदशमन केले.

हद. ९ जानेवारी २०१५ रोजी श्री. अननरुद्ध देशपांड ेआणि श्री. प्रकाश िपेु यांना बारार्िी येथील र्वद्या प्रनिष्ठान येथे व्याख्यान देण्यासाठी ननर्बंत्रि करण्याि आल ेहोि.े

Astronomical Society of India (ASI) यांच्या पढुाकाराने भारिभरािील हौशी खगोलननरीक्षकांच्या कार्ाची र्ाहहिी एकरे्कांना होण्यासाठी रे्फसबकुच्या र्ाध्यर्ािनू हद. ११ जानेवारी २०१५ रोजी सवंाद आयोजजि करण्याि आला. यार्धे पररससं्थेिरे्फ श्री. दीपक जोशी, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. सारंग सहस्रबदेु्ध आणि श्री. अथवम पाठक सहभागी झाले होि.े

Page 17: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

१ रे्फब्रवुारी २०१५ रोजी COEP Astronomy Club िरे्फ आयोजजि Quiztronomy या प्रश्नर्जंुषिे पररससं्थेिरे्फ श्री. सारंग सहस्रबदेु्ध व कु. श्रुिी देशपांड े यांच्या सघंाने भाग घेिला. यार्धे त्यानंी ििृीय क्रर्ांकाचे पाररिोर्षक मर्ळवले.

NCRA (National Center for Radio Astronomy) यांच्या िरे्फ Pune Astronomy Fortnight हा कायमक्रर् १ ि े१५ रे्फब्रवुारी २०१५ या दरम्यान पिेु शहर पररसराि आयोजजि केला होिा. हा कायमक्रर् पिेु शहरािील र्वद्याथी िसेच नागररकांर्धे खगोलशास्त्राबद्दल जागरुकिा ननर्ामि करण्यासाठी आयोजजि केला होिा. या कायमक्रर्ादरम्यान ८ रे्फब्रवुारी रोजी कर्ला नेहरु उद्यान येथे भारिािील खगोलीय वेधशाळा या र्वषयावर पररससं्थेिरे्फ मभजत्िथचत्र ेआणि जंिर र्िंर येथील रार् यतं्र व सम्राि यतं्र यांच्या प्रनिकृिी प्रदमशमि करण्याि आल्या. या कायमक्रर्ार्धे पररससं्थेिरे्फ श्री. सारंग सहस्रबदेु्ध, श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. अथवम पाठक, श्री. रार्चंद्र करंजे, श्री. शभुर् कुलकिी, श्री. अमर्ि कडलासकर, श्रीर्िी अपिाम ककंकर, कु. श्रुिी देशपांड,े कु. प्राजक्िा खिी, कु. स्नेहा थचत्र,े कु. र्नाली जेस्ि,े कु. र्ाधवी पाििकर, कु. सपंदा नांदडुीकर या सभासदांनी भाग घेिला. NCRA चे श्री. ननरुज र्ोहन रार्ानजुन यांनी कायमक्रर्ाचे ननयोजन केले.

आयकुार्धील सम्राि यतं्राच्या प्रर्ािीकरिाचा प्रकल्प पणु्यािील शालेय र्वद्यार्थयाांच्या र्दिीने हदल्ली येथील नेहरु िारांगिाच्या सचंामलका, डॉ. रत्नश्री नहंदवाडा यांनी रे्फब्रवुारी २०१५ र्धे राबर्वला. यार्धे पररससं्थेिरे्फ कु. आदी भरेु, कु. नहंदनी मशराळकर आणि कु. प्राजक्िा खिी यांनी सहभाग घेिला.

हद. १३ व १४ र्ाचम २०१५ रोजी वेल्लोर येथे स्पेस जव्हजन - २०२० या र्वषयावर पररषद पार पडली. या हठकािी पररससं्थेचे अध्यक्ष श्री. र्जुिाबा लोखंडवाला यांचे हौशी खगोलननरीक्षकाचं ेयोगदान या र्वषयावर व्याख्यान झाले.

रुपर्वकारी िाऱ्यांची अरे्ररकेिनू ननरीक्षिे घेिारे ननरीक्षक श्री. र्ायकेल मलनोल्ि यांनी पररससं्थेबरोबर सहकायामने एक प्रकल्प चाल ू करण्याची इच्ोा दशमर्वली आहे. यासदंभामि American Association of Variable Star Observers (AAVSO) या ससं्थेच्या सचंामलका डॉ. स्िेला काफ्का यांच्याशी बोलिी सरुु असनू पढुील वषी हा प्रकल्प कायामजन्वि होण्याची शक्यिा आहे.

Page 18: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

९. वेबसाईट व सोशल नेटवर्किं ग

ससं्थेच्या www.jvp.org.in ह्या सकेंिस्थळाचे कार् श्री. सागर गोखले यांनी ननयमर्िपिे बनघिले.

पररससं्थेच्या कायमक्रर्ांची र्ाहहिी देण्यासाठी व्हॉट्सॲप हे र्ोबाईल ॲपचे र्ाध्यर् वापरण्यास सरुुवाि केली असनू, श्री. सारंग सहस्रबदेु्ध व श्री. दीपक जोशी या ग्रपुचे कार् बघि आहेि. िसेच कायमक्रर्ाचंी र्ाहहिी इ-र्ेल द्वारे पाठर्वण्यासाठी Google Group ियार करण्याि आला आहे.

रे्फसबकु या Community Site वर “JVP ज्योनिर्वमद्या पररससं्था” हा ग्रपु आणि “Jyotirvidya

Parisanstha” हे पेज र्ोठ्याप्रर्ािावर कायमरि असनू यावर ससं्थचेे र्वर्वध कायमक्रर् िसेच र्वर्वध खगोलीय घिनांवर चचाम चाल ूअसि.े “JVP ज्योनिर्वमद्या पररससं्था” ह्या ग्रपुचे सध्या १८०० हून जास्ि सभासद आहेि.

१०. Astrophotography

हद. १७-१८ नोव्हेंबर २०१४ रोजी पररससं्थेिरे्फ िालकुा वेल्हे येथील हािवे गाव येथे १४ पेक्षा जास्ि ऑब्जके्ट्सची Astrophotography करण्याि आली. पररससं्थेच्या १० इंची, ८ इंची आणि ६ इंची िेमलस्कोप्सर्धून पढुील ऑब्जके्ट्सची ोायाथचत्र ेयावेळी घेण्याि आली – NGC 253, M52, Crab Nebula, Ring Nebula,

Horsehead nebula, Orion Nebula, Flame

Nebula, M33, M29, Pleiades cluster, Milky

Way, Dumbbell Nebula, Constellations, Star Trails. या उपक्रर्ार्धे पढुील सभासदांनी भाग घेिला – श्री. दीपक जोशी, श्री. अथवम पाठक, श्री. ननलय र्ोकाशी, कु. आकांक्षा देवकर, कु. श्रुिी पािेकर, कु. हषाम कुलकिी, कु. सपंदा नांदडुीकर, कु. र्ोननका गुदेंचा, श्री. र्दंार नरविे, कु. र्नाली जेस्ि,े श्री.

योगेश कोरड,े श्री. र्ोहन कुर्ार, श्री. मर्मलदं जोशी, श्री. रार्चंद्र करंजे.

२१ डडसेंबर २०१४ रोजी पौड आणि मसहंगड येथून काही सभासदांनी ससं्थेच्या ८ इंची िेमलस्कोपर्धून Astrophotography केली. पढुील ऑब्जके्ट्सची ोायाथचत्र े यावेळी घेण्याि आली – Orion Nebula,

Crab Nebula, Flame Nebula, Horsehead Nebula,

Bode Galaxy, Cigar Galaxy, Sun, Satellite passes. या

Dumbbell Nebula

Flame Nebula

Page 19: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

उपक्रर्ार्धे पढुील सभासदांनी भाग घेिला – श्री. अथवम पाठक, श्री. मर्मलदं जोशी, श्री. ओंकार गवळी, श्री. र्दंार नरविे.

११. ज्योतिर्विद्या - केसिीवाडा वेधशाळा अहवाल

पररससं्थचेा १० इंची िेमलस्कोप आपि केसरीवाडा येथे ठेवला असनू Canon 7D कॅरे्ऱ्याच्या साह्याने र्वर्वध ननरीक्षिे घेण्याच े प्रकल्प गेल्या दोन वषाांपासनू पररससं्थेने सरुू केले. वतृ्िांि वषामि याहठकािहून पढुील ननरीक्षिे घेण्याि आली –

ददनांक ऑब्जेक्ट साधने अधधक मादहिी १५ एर्प्रल २०१४ NSV_16755 in

Gemini ST-9 रुपर्वकारी िाऱ्याच ेननरीक्षि

२ ऑगस्ि २०१४ Comet 2012k1 Panstarrs

Canon 7D ोायाथचत्रि

१४ ऑक्िोबर २०१४ Comet Siding Spring (C2013A1)

Canon 7D ोायाथचत्रि

१ नोव्हेंबर २०१४ Ngc 6760 Canon 7D ोायाथचत्रि

११ नोव्हेंबर २०१४ Asassn-14 Canon 7D रुपर्वकारी िाऱ्याच ेननरीक्षि २९ नोव्हेंबर २०१४ Malbar asteroid Canon 7D Asteroid Movement

८ जानेवारी २०१५ β- Perci Canon 7D Nova

१४ जानेवारी २०१५ Comet Lovejoy (C/2014 Q2)

Canon 7D ोायाथचत्रि

२१ जानेवारी २०१५ IN CNC Canon 7D रुपर्वकारी िाऱ्याच ेननरीक्षि ६ रे्फब्रवुारी २०१५ AC Tau Canon 7D रुपर्वकारी िाऱ्याच ेननरीक्षि

केसरीवाडा पररसर हा पिेु शहराच्या र्ध्यभागी असल्याने याहठकािी प्रकाश-प्रदषूि र्ोठ्या प्रर्ािावर आहे. यार्ळेु Variable Star Observations र्धे काही अडचिी येि होत्या. त्या दरू करण्याच्या दृष्िीने पररसंसं्थेने याहठकािी डोर् बांधण्याचा र्हत्त्वाचा प्रकल्प राबवला. र्ाचम २०१५ र्धे हा डोर् बांधून पिूम झाला असनू ८ ि े १२ र्ाचम दरम्यान याहठकािहून प्रायोथगक ननरीक्षिे घेण्याि आली. प्राथमर्क ननरीक्षिांर्धून असे हदसनू आले की आपि घेि असलेल्या Variable Star Observations च्या दजामर्धे

Comet Lovejoy

(C/2014 Q2)

Page 20: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

डोर्र्ळेु सधुारिा झाली. श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. मर्मलदं केळकर, श्री. दीपक जोशी आणि श्री. सहुास गजुमर यांनी डोर् बांधण्याच्या कार्ी पररश्रर् घेिले.

डोर् बांधून कायामजन्वि झाल्यानिंर पढुील ननरीक्षिे घेण्याि आली – ददनांक ऑब्जेक्ट साधने अधधक मादहिी

१३ र्ाचम २०१५ UZ Leo Canon 7D रुपर्वकारी िाऱ्याच ेननरीक्षि १८ र्ाचम २०१५ Canon 7D Sky Survey

२४ र्ाचम २०१५ UZ Leo Canon 7D रुपर्वकारी िाऱ्याच ेननरीक्षि

केसरीवाडा वेधशाळेर्धील ननरीक्षिांर्धे पढुील सभासदांचा सहभाग होिा – श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. दीपक जोशी, श्री. अथवम पाठक, श्री. रार्चदं्र करंजे, श्री. ओंकार गवळी, श्री. र्दंार नरविे, श्री. रुग्वदे पुडं, कु. हषाम कुलकिी.

Light Curve of UZ Leo

Page 21: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

र्फगमसन कॉलेजर्धे मशकिारी पररससं्थेची सभासद कु. स्वराली आव्हाड हीने B. Sc. साठी Variable

Stars या र्वषयावर पररससं्थेच्या केसरीवाडा वेधशाळा येथे प्रोजेक्ि पिूम केला. श्री. दीपक जोशी यांनी निला र्ागमदशमन केले.

जालना यनुनव्हमसमिीर्धे “Suspected Variable Stars” या र्वषयावर Ph.D. करिारे श्री. अभय दशरथ यांनी पररससं्थेला त्यांच्या सशंोधनासाठी Variable Stars ची ननरीक्षिे घेण्याची र्वनिंी केली. वतृ्िांिवषामर्धे ही ननरीक्षिे पररससं्थेिरे्फ घेण्याि आली. १२. तनिीक्षणातमक िकल्प

१० र्े २०१४ ि े३१ जुल ै२०१४ या दरम्यान National Center for Radio Astronomy (NCRA) येथे Commissioning of 15 m Radio Telescope या प्रकल्पासाठी श्री. रार्चंद्र करंजे आणि श्री. ननलय र्ोकाशी यांची ननवड झाली होिी. यार्धे त्यांनी कॅ्रब नेब्यलुा, मसग्नस ए, व्हगो ए या प्रर्ाि रेडडओ स्रोिांची ननरीक्षिे घेऊन त्यांच्या आधारे NCRA येथील १५ र्ीिर रेडडओ िेमलस्कोपला प्रर्ाणिि केले, िसेच या रेडडओ िेमलस्कोपच्या वेधांची अचकूिा आणि ननरीक्षिांर्धील िर्फावि याचंी र्ोजर्ापे घेिली. या प्रकल्पासाठी NCRA च ेडीन डॉ. जयरार् चेंगालरु आणि रेडडओ शास्त्रज्ञ डॉ. ननरुज र्ोहन रार्ानजुन यांनी र्ागमदशमन केले.

लघगु्रह र्पधान (Asteroid Occultation) – हद. १० डडसेंबर २०१४ रोजी Bobrovnikoff या लघगु्रहाने TYC 1766-01017-1

या िाऱ्याला र्पधान लावल ेहोि.े या लघगु्रहाचा आकार जािून घेण्याच्या दृष्िीने पररससं्थेने नसरापरू-राजगड पायथा पररसरािनू पाच वेगवेगळया हठकािहून या र्पधानाची ननरीक्षिे घेण्याचा प्रयत्न केला. पाचपकैी एका गिाला र्पधानाचे ननरीक्षि घेण्याि यश आले. ही पाच हठकािे पढुीलप्रर्ािे –

क्रमांक दिकाणाच ेअक्षांश िेखांश

तनिीक्षक साधने अधधक मादहिी

१ 18.43442, 73.98815

श्री. दीपक जोशी, श्री. रुग्वदे पुडं, श्री. र्दंार नरविे, श्री. थचन्र्य एकबोिे, श्री. हरी

शकंर

१० इंची िेमलस्कोप, Canon 7D कॅरे्रा

र्पधान हदसले नाही

Locations of observations

Page 22: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

२ 18.4146,

74.0058

श्री. अननरुद्ध देशपांड,े श्री. ओंकार गवळी, श्री. अथवम

पाठक

६ इंची ररफॅ्रक्िर िेमलस्कोप, Canon

60D कॅरे्रा

र्पधान हदसले नाही

३ 18.3899, 74.0138

श्री. रार् करंजे, कु. हषाम कुलकिी, श्री. सषुिे जोशी

८ इंची िेमलस्कोप, Canon 5D कॅरे्रा

र्पधानाच ेयशस्वी ननरीक्षि

४ 18.4205, 73.9051 (KJ

Institute Trinity

College)

श्री. सहुास गजुमर, कु. आकांक्षा देवकर, कु. र्ाधवी

पाििकर

१६ इंची िेमलस्कोप. Canon 550D

कॅरे्रा

र्पधान हदसले नाही

५ 18.4205, 73.9051 (KJ

Institute Trinity

College)

श्री. ननलय र्ोकाशी, श्री. मर्मलदं जोशी

१२ इंची िेमलस्कोप. Canon 600D

कॅरे्रा

र्पधान हदसले नाही

लघगु्रहाचे परृ्थवीपासनूचे अिंर पॅरलॅक्सच्या साह्याने काढण्याच्या हेिनेू पररससं्थेने राजस्थानािील कोिा येथील ननरीक्षक, श्री. र्वक्रांिकुर्ार अजग्नहोत्री यांच्याशी सपंकम साधून त्यांना र्पधानाचे ननरीक्षि करण्याची र्वनिंी केली. परंि ुखराब हवार्ानार्ळेु त्यांना ननरीक्षिे घेिे शक्य झाले नाही.

र्पधानाच्या ननरीक्षिाच ेोायाथचत्र (ज्या हठकािी िाऱ्याने उर्िवलेली रेषा खंडडि झाली आहे, त्या

हठकािी, नििका वेळ लघुग्रहाने िाऱ्यास र्पधान लावले आहे)

Page 23: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

१३ डडसेंबर २०१४ रोजी वेल्हे येथून पररससं्थेचे सभासद िसेच पणु्यािील र्वर्वध अमभयांबत्रकी र्हार्वद्यालयािील र्वद्याथी यानंी मर्थुन राशीिील उल्कावषामवाची शास्त्रीय ननरीक्षिे घेिली. यावेळी १९ जिांनी प्रत्येकी ५० हून अथधक उल्कांचे शास्त्रीय ननरीक्षि केले. यावेळी पढुील सभासदांनी भाग घेिला – श्री. अथवम पाठक, श्री. रार्चंद्र करंजे, श्री. ओंकार गवळी, श्री. हरी शकंर, श्री. सारंग सहस्रबदेु्ध, श्री. मसद्धाथम बबरर्ल, कु. हषाम कुलकिी, कु. श्रुिी देशपांड े

रे्मसअर रॅ्रेथॉन - ससं्थेच्या सभासदांनी यावषी कोळंबी गाव, िालकुा वेल्हे, जजल्हा पिेु येथून हद. २१/२२ र्ाचम २०१५ रोजी र्ेमसअर रॅ्रेथॉन केली. पढुील सभासदांनी ह्यार्धे भाग घेिला –

क्र. नाव टेललस्कोप मेलसअि ऑब्जके््सची सखं्या १ अथवम पाठक 8 " Dobsonian + 10 x 50 Binoculars १०३ २ हरी शकंर 6 " Reflector + 10 x 50 Binoculars १०१ ३ पररर्ल दव े 10 " Meade SCT + 10 x 50 Binoculars ८३ ४ शभुर् कुलकिी 6" Newtonian reflector ६० ५ केिकी दव े 3" self-made refractor + 10 x 50

Binoculars ४१

६ र्नीश खुरपड े 6" Celestron SCT २२ ७ रार्चंद्र करंज े 6 " Refractor + 10 x 50 Binoculars

हे सभासद पहहल्यादंाच स्विः स्काय रॅ्पच्या सहाय्याने िेमलस्कोपर्धून रे्मसअर

ऑब्जके्ट्स पाहण्यास मशकले. त्यांनी १५-२० ऑब्जेक्ट्स

पाहहले.

८ हषाम कुलकिी 4" Newtonian reflector

९ स्वराली आव्हाड 4" Newtonian reflector

१० श्रुिी देशपांड े 4" Newtonian reflector

११ गौरव बाबर 10 x 50 Binoculars

१२ अमभजजि वाघर्ारे 5" Newtonian reflector

१३ आकाकं्षा विमक 5" Newtonian reflector

१४ कक्रना व्होरा 5" Newtonian reflector

१५ मर्हहर थगलबबल े 5" Newtonian reflector

१६ प्रांजल चौधरी 10 x 50 Binoculars

Page 24: ज्योतिर्वद्िया परिसंस् ा, पुणेjvp.org.in/Annual reports/JVP annual report - 2014-15 - Marathi.pdf · श्री. र्व. र्व.

ज्योनिर्वमद्या पररससं्था, पुिे वार्षमक वतृ्िांिः २०१४-१५

पढुील व्यक्िींचे याननमर्त्िाने प्रशासक र्डंळ र्वशषे आभार र्ानि आहे - श्री. शलैेश हिळक यांनी ससं्थेच्या १० इंची िेमलस्कोपसह वेधशाळा उभारण्यास केसरीवाडा

येथील गच्ची र्वनार्लू्य उपलब्ध करुन हदली. िसेच ससं्थेच्या खुल्या कायमक्रर्ांसाठीही केसरीवाड्याची गच्ची व हिळक स्र्ारक र्हंदर पररसर र्वनार्लू्य उपलब्ध करुन हदला. ह्या बहुर्लू्य र्दिीबद्दल पररससं्था श्री. हिळक यांचे आभार र्ानि आहे.

श्रीर्िी अपिाम ककंकर यांनी वषमभर कायामलयीन कार्काज व आथथमक व्यवहार उत्िर् ररिीने सांभाळले. श्री. मसद्धाथम बबरर्ल, कु. हषाम कुलकिी आणि श्री. अथवम पाठक यांची ससं्थेच्या सवम साहहत्याची वगमवार सचूी ियार करण्याच्या कार्ी र्ोलाची र्दि झाली. त्याबद्दल त्यांच ेआभार.

पररससं्थचेे सवम आकाशदशमन कायमक्रर् िसेच आर्बंत्रि आकाशदशमन कायमक्रर् आणि पररससं्थचे ेखुले कायमक्रर् यांच्या ननयोजनाि श्री. सारंग सहस्रबदेु्ध यांची र्ोलाची र्दि झाली. त्याबद्दल त्यांचे र्वशषे आभार.

श्री. अमर्ि कडलासकर यांनी िीनही अभ्याससहलींच ेकार्काज एकहािी सांभाळले. श्री. आर्ोद रायरीकर यांनी पररससं्थेच्या िेमलस्कोप्सची व्यवस्था वषमभर पाहहली, त्याबद्दल

त्यांचे आभार. श्री. दीपक जोशी यांनी त्याचंा Canon 7D व 5D हे कॅरे्रे वेधशाळेच्या कार्ासाठी वापरण्यास

हदल ेयाननमर्त्ि श्री दीपक जोशी यांचे आभार. पररससं्थेने आयकुास भेि हदलेली िीस र्ीिर िेमलस्कोपची प्रनिकृिी िसेच केसरीवाडा येथे

ससं्थेने उभारलेला डोर् यासाठी श्री. मर्मलदं केळकर यांची बहुर्लू्य र्दि झाली. त्याबद्दल त्यांचे आभार.

आयकुािील श्री. अरर्वदं गपु्िा यांनी पररससं्थेच्या ग्रथंालयाला ५४ पसु्िके भेि हदली, त्याबद्दल त्यांचे पररससं्थेिरे्फ आभार.

श्री. अरर्वदं पराजप्ये, श्री. बगुदािे, श्री. जय सोळंकी आणि श्री. हदव्य ओबेरॉय यांनी अभ्याससहलींना र्ागमदशमन केले. याबद्दल त्यांचे पररससं्थेिरे्फ आभार.

श्री. र्ाधव गोखले यांनी पररससं्थेच्या कायमक्रर्ांना सकाळ वतृ्िपत्रार्धून योग्य िी प्रमसद्धी हदली, त्याबद्दल त्यांचे आभार.

** ** **