वसंतराव नाईक तांडा/वस्त सधार ......क र. इम...

6
वसंतराव नाईक तांडा/वती सुधार योजनेमये दलित वती सुधारणा योजनेया धतीवर तांडा/वतसुधार योजना सुधालरत करयाबाबत. महारार शासन लवमुत जाती, भटया जमाती, इतर मागासवगग व लवशेष मागास वगग कयाण लवभाशासन लनणगय . तांसुयो २०१७/-८४/लवजाभज-१, हुतामा राजगु चौक, मादाम कामा मागग, मंािय, मु ंबई- ४०० ०३२. लदनांक- 30 जानेवारी, २०१८ वाचावे:-१) शासन लनणगय, सामालजक याय सांकृ लतक कायग, ीडा व लवशेष सहाय लवभाग, . इमाव २००३/ २०५/मावक-३, लद. ७ जून २००३. २) शासन लनणगय, सामालजक याय व लवशेष सहाय लवभाग, . इमाव २००३/ २०५/लवजाभज -१, लद. २८ ऑगट २०१३ ३) शासन लनणगय, सामालजक याय व लवशेष सहाय लवभाग, . तांसुयो २०१४/ १६८/लवजाभज-१, लद. २१ फेुवारी २०१५ ४) शासन लनणगय, सामालजक याय व लवशेष सहाय लवभाग, . इमाव २००८/ १८०/मावक-३, लद. १९ लडसबर २००८ तावना :- महारारायात भटया जमातीया अनेक जाती जमाती अजूनही भटकं ती कन थिांतलरत वपाचे जीवन जगतात. िमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे/वया असून अशा तांडयांमये या जमाती अनेक वषपासून रहात असया तरी अशा तांडे कवा वयांना ाथलमक सुलवधा उपिध होत नाहीत व यामये आधुलनकतेकडे कि असिा तरी बहुसंय समाज गरीबीचे जीवन जगत आहे. यासाठी तांडे, वाडी ककवा वया यामये या समाजास थर जीवन जगता यावे याकलरता सुधारणा होणे आवयक आहे. अनुसूलचत जातीया वसाहतीत “दलित वती सुधारणा योजना” सन १९७२ पासून राबलवयात येत आहे व या योजनेची फिुती चांगिी असयाचे मूयमापनात आढळून आिे आहे. ही बाब लवचारात घेऊन दलित वती सुधार योजनेया धतीरवर रायातीि भटया समाजाया सुधारणेसाठी तांडा/वती सुधार योजना उपरोत वाचा येथीि मांक १ या शासन लनणगयाारे सु करयात आिी आहे. सदर योजनेमये काही सुधारणा करयाची बाब शासनाया लवचाराधीन होती. शासन लनणगय :- रायात अनुसूलचत जातीसाठी राबलवयात येणाया “दलित वती सुधारणा योजना” या योजनेया धतीवर रायातीि लवमुत जाती, भटया जमाती व लवशेष मागास वगग याकलरता सोबतया पलरलशट “अ” मये नमूद के िेिया अटी व शतया अधीन राहून उपरोत वाचा येथीि मांक ३ येथीि शासन लनणगयाारे सवग लजहयांया सहायक आयुत, समाज कयाण यांनी या

Transcript of वसंतराव नाईक तांडा/वस्त सधार ......क र. इम...

Page 1: वसंतराव नाईक तांडा/वस्त सधार ......क र. इम व २००३/प रक र २०५/म वक-३, लद. ७ ज न २००३.

वसंतराव नाईक तांडा/वस्ती सधुार योजनेमध्ये दलित वस्ती सधुारणा योजनेच्या धतीवर तांडा/वस्ती सुधार योजना सधुालरत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन लवमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण लवभाग

शासन लनणगय क्र. तासंुयो २०१७/प्रक्र-८४/लवजाभज-१, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागग,

मंत्रािय, मंुबई- ४०० ०३२. लदनांक- 30 जानेवारी, २०१८

वाचाव:े-१) शासन लनणगय, सामालजक न्याय सांस्कृलतक कायग, क्रीडा व लवशेष सहाय्य लवभाग, क्र. इमाव २००३/प्रक्र २०५/मावक-३, लद. ७ जून २००३. २) शासन लनणगय, सामालजक न्याय व लवशेष सहाय्य लवभाग, क्र. इमाव २००३/प्रक्र २०५/लवजाभज -१, लद. २८ ऑगस्ट २०१३ ३) शासन लनणगय, सामालजक न्याय व लवशेष सहाय्य लवभाग, क्र. तासंुयो २०१४/प्रक्र १६८/लवजाभज-१, लद. २१ फेब्रवुारी २०१५ ४) शासन लनणगय, सामालजक न्याय व लवशेष सहाय्य लवभाग, क्र. इमाव २००८/प्रक्र १८०/मावक-३, लद. १९ लडसेंबर २००८

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्यात भटक्या जमातीच्या अनेक जाती जमाती अजूनही भटकंती करुन

स्थिांतलरत स्वरुपाचे जीवन जगतात. िमाण, बजंारा, वजंारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांच े

तांडे/वस्त्या असनू अशा तांडयांमध्ये या जमाती अनेक वषांपासून रहात असल्या तरी अशा तांडे ककवा

वस्त्यांना प्राथलमक सुलवधा उपिब्ध होत नाहीत व त्यामध्ये आधुलनकतेकडे कि असिा तरी बहुसंख्य

समाज गरीबीचे जीवन जगत आहे. त्यासाठी तांडे, वाडी ककवा वस्त्या यामध्ये या समाजास स्स्थर

जीवन जगता याव ेयाकलरता सुधारणा होणे आवश्यक आहे. अनुसूलचत जातीच्या वसाहतीत “दलित

वस्ती सधुारणा योजना” सन १९७२ पासून राबलवण्यात येत आहे व या योजनेची फिश्रुती चांगिी

असल्याचे मूल्यमापनात आढळून आिे आहे. ही बाब लवचारात घेऊन दलित वस्ती सुधार योजनेच्या

धतीी्रवर राज्यातीि भटक्या समाजाच्या सुधारणेसाठी तांडा/वस्ती सधुार योजना उपरोक्त वाचा

येथीि क्रमांक १ च्या शासन लनणगयाद्वारे सुरु करण्यात आिी आहे. सदर योजनेमध्ये काही सधुारणा

करण्याची बाब शासनाच्या लवचाराधीन होती.

शासन लनणगय :-

राज्यात अनुसूलचत जातीसाठी राबलवण्यात येणाऱ्या “दलित वस्ती सुधारणा योजना” या

योजनेच्या धतीवर राज्यातीि लवमुक्त जाती, भटक्या जमाती व लवशेष मागास प्रवगग याकलरता

सोबतच्या पलरलशष्ट्ट “अ” मध्ये नमूद केिेिया अटी व शतींच्या अधीन राहून उपरोक्त वाचा येथीि

क्रमांक ३ येथीि शासन लनणगयाद्वारे सवग लजल्हयांच्या सहायक आयकु्त, समाज कल्याण यांनी या

Page 2: वसंतराव नाईक तांडा/वस्त सधार ......क र. इम व २००३/प रक र २०५/म वक-३, लद. ७ ज न २००३.

शासन लनणगय क्रमांकः तांसुयो २०१७/प्रक्र-८४/लवजाभज-१

पृष्ट्ठ 6 पैकी 2

योजनेच्या प्रस्तावास मान्यता देण्याकलरता लजल्हास्तरीय सलमतीवर नवीन अशासकीय अध्यक्ष व

सदस्य यांच्या लनयकु्त्यांच ेएकलत्रत प्रस्ताव संचािक, लवमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वगग

व लवशेष मागास प्रवगग कल्याण संचािनािय, पणेु माफग त शासनास सादर करण्याबाबत लदिेिे

आदेश रद्द करुन या योजनेमध्ये पलरलशष्ट्ट अ प्रमाणे सधुारणा करण्यास या शासन लनणगयाद्वारे मंजूरी

देण्यात येत आहे :-

अक्र िोकसंख्या अनुदान रक्कम (रु.िक्ष)

१ ५० ते १०० िोकसंख्या असिेिे तांडे/वस्त्या ४.०० २ १०१ ते १५० िोकसंख्या असिेिे तांडे/वस्त्या ६.०० ३ १५१ पेक्षा अलधक िोकसंख्या असिेिे तांडे/वस्त्या १०.००

२. तांडा/वस्ती सधुार योजने अतंगगत करण्यात येणारे पायाभतू सुलवधांबाबतचे काम ग्रामपचंायत

व पंचायत सलमतीच्या मदतीने करण्यात याव.े संचािक, लवमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास

वगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण सचंािनािय, पणेु यानंा कामाकलरता आहरण व संलवतरण

अलधकारी म्हणनू घोलषत करण्यात येत आहे.

३. तांडा/वस्ती सुधार योजनेसाठी होणारा खचग पढुीि िेखाशीषाखािी खची टाकण्यात यावा

व हा खचग प्रलतवषी करण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागलवण्यात यावा.

मागणी क्रमांक एन-३, २२२५, अनुसूलचत जाती, अनुसूलचत जमाती, इतर मागासवगग व अल्पसंख्याकं यांच ेकल्याण ८०-सवगसाधारण ८००- इतर खचग (०१) मागासवगीयांना अनुदान (०१)(०५) लवमुक्त जाती भटक्या जमाती व लवशेष मागास प्रवगग यांच्याकलरता तांडावस्ती

सुधार योजना (२२२५ ३३२२) ३१, सहायक अनुदाने (वतेनेतर)

4. या योजनेअंतगगत लनधी लवतरणाबाबतची कायगवाही लद.३१.३.२०१८ पयंत संदभग क्र. १, लद. ७

जून, २००३ च्या शासन लनणगयात नमूद केल्याप्रमाणे राहीि.

५. सदरहू शासन लनणगय लवत्त लवभागाच्या अनौपचालरक संदभग क्र. संिेको/संगणक/१७/२५१,

लद.२०.१२.२०१७ अन्वये लनगगलमत करण्यात येत आहे.

Page 3: वसंतराव नाईक तांडा/वस्त सधार ......क र. इम व २००३/प रक र २०५/म वक-३, लद. ७ ज न २००३.

शासन लनणगय क्रमांकः तांसुयो २०१७/प्रक्र-८४/लवजाभज-१

पृष्ट्ठ 6 पैकी 3

६. सदरहू शासन लनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर

उपिब्ध करण्यात आिा असून त्याचा सांकेताकं 201801301450528022 असा आहे. हा शासन

लनणगय लडलजटि स्वाक्षरीने साक्षांलकत करुन लनगगलमत करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाि यांच्या आदेशानुसार व नावाने,

( भा. र. गालवत ) सह सलचव, महाराष्ट्र शासन प्रत :-

1) मा.राज्यपािाचंे सलचव 2) मा. मुख्यमंत्री याचंे अ.मु.स. 3) मा.मंत्री/राज्यमंत्री, लवमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवगग व लवशेष मागास प्रवगग

कल्याण यांच ेखाजगी सलचव 4) संचािक, लवमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण

संचािनािय, पणेु 5) अपर मुख्य सलचव, लवत्त लवभाग, मंत्रािय,मंुबई 6) प्रधान सलचव, लनयोजन लवभाग, मंत्रािय,मंुबई 7) प्रधान सलचव,गृहलनमाण लवभाग,मंत्रािय,मंुबई 8) उपाध्यक्ष तथा मुख्य कायगकारी अलधकारी, महाराष्ट्र गृहलनमाण व क्षेत्रलवकास प्रालधकरण,

मंुबई 9) सवग लजल्हालधकारी 10) सवग प्रादेलशक उपआयकु्त,समाजकल्याण लवभाग 11) सवग सहायक आयुक्त,समाजकल्याण लवभाग 12) सवग लजल्हा समाजकल्याण अलधकारी 13) महािेखापाि महाराष्ट्र १ /२ (िेखा व अनुज्ञयेता)/(िेखा परीक्षा), मंुबई/नागपरू 14) अलधदान व िेखा अलधकारी,मंुबई 15) सवग लजल्हा कोषागार अलधकारी, 16) लनवासी िेखा परीक्षा अलधकारी, मंुबई 17) िेखा परीक्षक, स्थालनक लनधी िेखा, मंुबई 18) सवग सहसलचव/अवर सलचव/कक्ष अलधकारी, लवमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवगग

व लवशेष मागास प्रवगग कल्याण लवभाग, मंत्रािय, मंुबई. 19) सहसलचव (अथगसंकल्प), सामालजक न्याय लवभाग,मंत्रािय,मंुबई 20) सलचव,लवजाभज,इमाव व लवमाप्र कल्याण लवभाग यांचे स्वीय सहायक,मंत्रािय,मंुबई 21) लनवड नस्ती, लवजाभज-१.

Page 4: वसंतराव नाईक तांडा/वस्त सधार ......क र. इम व २००३/प रक र २०५/म वक-३, लद. ७ ज न २००३.

शासन लनणगय क्रमांकः तांसुयो २०१७/प्रक्र-८४/लवजाभज-१

पृष्ट्ठ 6 पैकी 4

पलरलशष्ट्ट-अ शासन लनणगय,क्र. तासंुयो २०१७/प्रक्र-८४/लवजाभज-१,

लवमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण लवभाग, हुतात्मा राजगुरु चौक,मादाम कामा मागग,

मंत्रािय, मंुबई- ४०० ०३२. लदनांक- ३० जानेवारी, २०१८

अक्र मुद्दा बदि १ योजनेअंतगगत घ्यावयाची

कामे ग्रामीण भागात खािीि पायाभतू सुलवधा पढेु दशगलविेल्या अग्रक्रमाने देण्यात याव्यात :- १.लवद्युतीकरण, २. लपण्याच ेपाणी, ३. अंतगगत रस्ते, ४. गटारे, ५. शौचािये तसचे समाजमंदीर/ वाचनािय व शक्य असेि तेथे मुख्य रस्त्यािा जोडणाऱ्या रस्त्यांची कामे.

२ पोहोच रस्ते या योजनेअंतगगत घेण्यात येणारे पोहोच रस्ते गावातीि मुख्य रस्त्यापासून लजथपयंत तांडा/ वस्ती आहे लतथपयंत घेण्यात यावते.

३ नामफिक तांडा/वस्ती सुधार योजनेअंतगगत घेण्यात आिेल्या कामांचा सलवस्तर तपलशि व झािेिा खचग याची मालहती देण्यासाठी कोनलशिा/नामफिक बसलवण्यात यावा.

४ कामाच्या लनवडीच ेअलधकार या योजनेअंतगगत करावयाच्या कामाचा ग्राम पंचायतीकडून प्राप्त झािेिा प्राधान्यक्रम व लनकड िक्षात घेऊन कामाची लनवड करण्याच े पणूग अलधकार लजल्हालधकारी यांच्या अध्यक्षतेखािीि सलमतीिा राहतीि. यासाठी पंचवार्षषक आराखडा तयार करावा आलण लजल्हालधकारी यांची सलमतीमाफग त मान्यता घेऊन पढुीि कायगवाही करावी. मात्र २०१७-१८ साठी काम घेताना पंचवार्षषक आराखडा तयार करण्यास वळे िागणार असल्याने २०१७-१८ साठी कामे सलमतीने आवश्यकतेनुसार ठरवावीत. २०१८-१९ नंतर मात्र पंचवार्षषक आराखडयाप्रमाणे कायगवाही करावी. या सलमतीमध्ये मुख्य कायगकारी अलधकारी, लजल्हा पलरषद, कायगकारी अलभयंता,लजल्हा पलरषद, मुख्य िेखा व लवत्त अलधकारी,लजल्हा पलरषद, लजल्हा लनयोजन अलधकारी व संबलंधत पंचायत सलमतीच े गट लवकास अलधकारी आलण लजल्हा समाज कल्याण अलधकारी, लजल्हा पलरषद हे सदस्य राहतीि. सहायक आयुक्त, समाजकल्याण लवभाग/ लवमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण लवभाग हे सदस्य सलचव राहतीि. वरीि सलमती कामाच े गुणवत्ता व इतर संलनयंत्रणाबाबत योग्य उपाययोजना करतीि/ सुचवतीि. सलमतीने मान्य केिेिे सवग प्रस्ताव संचािक, लवमुक्त

Page 5: वसंतराव नाईक तांडा/वस्त सधार ......क र. इम व २००३/प रक र २०५/म वक-३, लद. ७ ज न २००३.

शासन लनणगय क्रमांकः तांसुयो २०१७/प्रक्र-८४/लवजाभज-१

पृष्ट्ठ 6 पैकी 5

जाती,भटक्या जमाती, इतर मागास वगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण संचािनािय, पणेु यांच्यामाफग त शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवतीि.

५ प्रशासकीय मंजूरी कामांना प्रशासकीय मंजूरी देण्याचे अलधकार शासन स्तरावर राहतीि.

६ कामाचे लनयंत्रण कामावर देखरेख व लनयंत्रण पंचायत सलमतीच ेगटलवकास अलधकारी , संबलंधत उपअलभयंता व लजल्हा पलरषदांच ेकायगकारी अलभयंता यांच्याकडे राहीि. कामाची लनवड प्रशासकीय /तांलत्रक मान्यतेची कायगवाही व लनधी लवतरण, प्रत्येक आर्षथक वषाच्या सप्टेंबर मलहन्याअखेर पणूग व्हावी व शक्यतो कामे त्याच आर्षथक वषात पणूग व्हावीत. कोणत्याही पलरस्स्थतीत कामे मंजूर केल्यापासनू एक वषाच्या आत संबलंधत ग्राम सेवकांच्या सहाय्याने ग्राम पंचायतीमाफग त पणूग करण्याची जबाबदारी त्या त्या तािूक्याच्या गट लवकास अलधकाऱ्याची राहीि. गावातीि काम अपणूग रालहल्यास त्या ग्राम पचंायतीिा पढुीि दोन वषाकलरता लनधी देण्यात येऊ नये. तािूका स्तरावर कामाच े लनरीक्षण व संलनयंत्रणासाठी खािीि सलमती राहीि :- १) तहलसिदार - अध्यक्ष २) गटलवकास अलधकारी - सदस्य ३) उपअलभयंता - सदस्य ४) लवमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण लवभाग/ सामालजक न्याय व लवशेष सहाय्य लवभागाच ेतािूका स्तरावरचे अलधकारी - सदस्य सलचव

७ तांडा/वस्ती योजनेकलरता लनधी वाटप करतानाचा प्राधान्यक्रम

या योजनेअंतगगत कामे घेताना खािीिप्रमाणे प्राधान्यक्रम द्यावा. १)गावातीि ज्या तांडा/वस्त्यांना अद्यापही काहीच िाभ लदिा नाही अशा तांडा/वस्त्या. २) जादा अनुदानाचे िाभ देणे बाकी आहे अशा तांडे/वस्त्या. ३) काम इतर कोणतीही योजना/ लनधी मधून यापवूी घेतिेिे नसाव.े ४) एकदा िाभ लदिेल्या तांडा/वस्त्या व दोनदा िाभ लदिेल्या तांडा/वस्त्या बऱ्याचवळेा िोक प्रलतलनधी एकाच तांडा/वस्तीिा सिग वषगभरात िाभ लमळावा यासाठी आग्रही असतात. त्यामुळे प्राधान्यक्रमाने तांडा/वस्तीिा िाभ देता येत नाहीत. याकलरता वरीिप्रमाणे प्राधान्यक्रमाने कामे करावीत.

Page 6: वसंतराव नाईक तांडा/वस्त सधार ......क र. इम व २००३/प रक र २०५/म वक-३, लद. ७ ज न २००३.

शासन लनणगय क्रमांकः तांसुयो २०१७/प्रक्र-८४/लवजाभज-१

पृष्ट्ठ 6 पैकी 6

५) लजल्हालधकारी यांच्या अध्यक्षतेखािी सलमतीने कोणते काम घेणे योग्य/आवश्यक आहे त्याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवावा.

८ कायगपध्दती १)सहायक आयकु्त, समाज कल्याण लवभाग व समाज कल्याण अलधकारी, लजल्हा पलरषद यांच ेया कामावर योग्य लनयंत्रण राहीि, त्यासाठी ते आपल्या कामाच्या प्रगतीचा अहवाि संचािक, लवमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण संचािनािय, पणेु यानंा व शासनास सादर करतीि. दर मलहन्यात याबाबतचा अहवाि लवलहत नमुन्यात पाठवतीि. लवलहत नमुना सचंािक, लवमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण संचािनािय, पणेु/ सलचव, लवमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वगग व लवशेष मागास प्रवगग कल्याण लवभाग यांच्या संमतीने ठरवावा. २) पायाभतू सुलवधांचा पटॅनग स्थालनक पलरस्स्थती व गरज िक्षात घेऊन ग्राम पंचायतीने ठरवावा. बाधंकामाच ेनमुने व नकाशे/ अंदाजपत्रक पंचायत सलमतीच ेकलनष्ट्ठ अलभयंता यांनी तयार करावते. ३) या कामासाठी मंजूर करण्यात आिेिी रक्कम कोणत्याही पलरस्स्थतीत इतर प्रयोजनासाठी वळलवता येणार नाही.

------------