रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

27
रंजन रघ वीर इंद मती जोशी रॉबी िडिसãåहा शोध आिण बोध ::

Transcript of रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

Page 1: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

रंजन रघुवीर इंदमुती जोशी

रॉबी िडिस हा शोध आिण बोध :४:

Page 2: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

रॉबीनचा जीवन आलेख 

थोडक्यात मी असा मांडनेगंुफा िचत्र> प्र यक्षात वसईत गंुफा िचत्र सापडलेली मा या मािहतीत नाही परंतु वारली कला> मात्र पालघर,डहाणू अ या वसईतील आजूबाजू या पिरसरात आहे आिण आज जगात सवार्ना हे ज्ञात आहे. याचा पिरणाम रॉबी िडिस हा यां यावर झाला तो यानंी संकि पत आिण ग्रािफक प धतीने िवकिसत केले या“MASK”  या कलाकृतीतून िदसतोलोककला प्रितमा (रॉबी कलाकृती)>वसई या लोकानंी जवळजवळ दोनशेहून अिधक वष पोतुर्गीज राजवट अनुभवली यामुळे मूळ वारली, वाडवळ इ यादी आिदवासी ंजीवनशैली सं कृती ढवळून िनघाली, या यावर या सं कृती जीवनशैलीचा पिरणाम झाला असावा. याचे हे प्रतीका मक िचत्र. वसई या पोतुर्गीज 

सं कृतीची प्रितमा>  या पिरणामातून कदािचत येथे दाखवलेले सामवेदी वाडवळ  त्री> िकवा पु ष आज तथेे अि त वात आले. ( वाडवळ सशंोधन-भरतीय भाषाचें लोकसवक्षण-महारा ट्र-गणेश देवी/अ ण जाखड ेपाने १९३ ते २०६ वाचावीत. तसेच सामवेदी-२०७ ते २१८ अ यासाठी वाचावीत.) रॉबी िडिस हाना िख्रशन धमार्नुसार चचर्ला लहानपणापासूनच जावे लागले. वसईतील चचर् प्रितमा> यानंा िख्रशनपाद्री बनव याचे अनेकदा प्रय न केले गेले. यां या लहानपणी गिरबी मुळे सावत्र आईला गोधडी िशव याची कामे करावी लागली. सोबत िदलला गोधडी नमुना पोतुर्गीज गोधडी िडझाइ सचा> आहे. रॉबीनी लहानपणी िशवलेली गोधडीची िडझाईनस याप्रमाणे असावीत. पुढील पानावर...  

ग ुंफा िचत्र>

वारली कला>

सामवे

दी वाडवळ

त्री>

वसईत

ील चचर् प्रितम

ा>

पोतुर्गीज गोधडी िडझाइ स

वसईया पोतुर्गीज स

ंकृतीची प्रितमा>

Page 3: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

रॉबीनची इ ट इंिडयन िख्रशन प्रितमा सकं पन छायािचत्र व िच हं पातंर.

मागील पानाव न...  आिण रॉबीनची इ ट इंिडयन िख्रशन प्रितमा संक पन छायािचत्र व  िच हं  पातंर> सामवेदी वाडवळ त्री आिण पु ष एकित्रतपणे उ स व साजरा करीत आहेत डोक्यावर सुदर नक्षीकाम केले या छत्रीखाली आनंदीत िदसताहेत. इ ट इंिडयन िख्रशन हणून ओळखले जाते. हे छायािचत्र रॉबीन या कलािदग्दशर्नाचा उ म नमनुा आहे. या छायािचत्रव न का यापाढंर्या िच हांत पांतरीत क न ग्रािफक िडझाईन तयार केले आहे.रॉबी या समाज

यव थेतून आलेत याचेच हे यप्रितमांकन

आहे. येथे भारतीय आिण जागितक  थरावर मानस मान...सर जे.जे. कूल ऑफ आटर्चे िविवधिवभाग इ.स. १९५५मधील दशर्िवणारे िव यथीर् िभ ीिचत्र, रॉबी याच वषीर् “फेलो” झाले. इ.स. १९६०मधील रॉबीचा पिरचय याच सं थे या वािषर्क अंकात जागितक थरावर पोहच यावर, १९६७म ये जागितक थरावर “ई द तरील िडझाईनर” हणून स मानीय ओळख. अमेिरके या अॅरीझोना िव यापीठाची स मानीय “डॉक्टरेट”, इ.स. २०११म ये “कॅग”चा “हॉल ऑफ फेम” स मान.

इ.स. २०११म ये “कॅग”चा “हॉल ऑफ फेम” स मान. 

Page 4: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

रॉबीनचे                              िशक्षण सर जे.जे. व से ट्रल कूल येिथल अस याने या यावर यानसुार ि हक्टोिरयनआटर् इ.स. १८३० ते १९००, आटर् अॅ ड क्राफटस इ.स,१८५० ते १९०० चा प्रभाव होता. कारण यादो हीची िशक्षणप्रणाली यावर आधािरत होती. ि हक्टोिरयनआटर् म ये नक्षीकाम हेच सकं पनअशी समजतू होती. आटर् अॅ ड क्राफटस म ये

थोडी सधुारणा होत िवचार प्रसारण येऊन बदलझाला. रॉबीिन १९५८म ये टूडीओ बोजेरीतीलकामाने ि वस इंटरनॅशनल िह शैली आ मसात केलीआिण पुढील सवर् काम ि हक्टोिरयनआटर् व आटर्अॅ ड क्राफटस या ढीब ध शैलीतून मकु्तं झाले. ग्रािफक्सचे जग िनट समजावून घेतले तर रॉबीिडिस हा १९६७ म ये भारतातआले ते हा ते ३० वषआप या येथील काळा या तुलनेत पुढे होते. 

Page 5: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

वरील नमनुा हा लेट मॉडनर्ि वस इंटरनॅशनल शैलीतील आहे. रॉबीनवरील  याचा प्रभाव खालील  यां या कामावर सहज िदसतो.

Page 6: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

रॉबी िडिस हा:  यांचा िशक्षण प्रवास मांडताना समांतरपणे अनेक ि थ यंतरे लक्षात आली.

सर जे.जे. कूल ऑफ आटर् > से ट्रल कूल ऑफ आटर् > ब्रिटश िडझाईनर > इटली- यूडीओ बोजेरी > जे.वा टर थॉ पसन: इंिग्लश/अमेिरकन > भारतात अ यरस > िडिस हा असोिशयेट > बनारस िहदं ूयुिनविसर्टी > बडोदा युिनविसर्टी > वसई:रॉबी कूल ऑफ आटर् > व डर् युिनविसर्टी-डॉक्टोरेट स मान > कॅग (कमिशर्यल)- क युिनकेशन आ र्स िग डचा “हॉल ऑफ फेम” स मान असा आलेख वरील अ यासा करता मी मांडला.

Page 7: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

रॉबीन या अगोदर इंग्लंड मधनू िशकून आलेले मन ुदेसाईचा हा लेख ं“वे टनर्” आिण “इंिडयन” यातील कभाषेतील भेद सांगणारा आहे. िब्रिटशां या राजवाटीत आपले मूळ कसे न ट झाले ते सांगणारा आहे. इ.स.१९७० या न या कलािशक्षणाचाआकृितबंध तयार कर यात यांचा अप्र यक्षपणे सहभाग होता.

Page 8: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 9: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 10: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 11: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

रॉबी िडिस हा इंग्लंड व न “िडझाईन उ योजगता” िवचार घेऊन आले. यािवषयी िवचार यक्तकरणारा सोबतचा लेख. दोन डायग्रा स लेखाचे संिक्ष त मितताथर् यक्त करतात. “पे टाग्राम” िकवां “िड अॅ ड एडी” या दो ही संक पना तथेे सकारात असताना यानी अनुभव या साहिजकच या आप याकड ेजतील कां? हे पािहले परंतु येथील िबिझनेस सं कृतीत ते शक्य न हते. युरोप कमी लोकसखं्या,एकरेषीय सं कृती आिण अमेिरका प्रभाव अ या कारणांनी प्र यक्षात आले. याउलट येथील पिरि थती सवर्च प्रितकूल असो....पुढील पानावरील येथील चांगली क पना पहा...

“पे टाग्राम” िकवां       “िड अॅ ड एडी”  या दो ही संक पना रॉबीनी भारतात  जिव यासाठी प्रय न केले  याचें मळू प्रिस ध लोगो...  

Page 12: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 13: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 14: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 15: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 16: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 17: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 18: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 19: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 20: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

महारा ट्र लघुउ योजक िवकास महामंडळ किरता षांताराम पवार यांनी चेअरमन भाऊसाहेब नेवाळकर यां या मागर्दशर्नाखाली िचित्रत व िडझाईन केलेले हे फो डर तर िह दोन मुखपृ ठ मी व िवनय नेवाळकर यांनी भाऊसाहेब नेवाळकरां याच लघुउ योजक िवकास या िवषयावरील आहेत. इ.स. १९७२ मधील हे काम आहे. दो हीचा अ यास करताना यातील सोप,सुसूत्रता वाचकास संवादात गुंतवते आिण येथील पिरि थतीचे भान देते. तर रॉबीनचे िवचार समज यास कठीण होतात.

Page 21: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A
Page 22: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

रॉबी िडिस हायां या  यकलेतील जीवनपाटाचा आलेख मांडताना सुरवात सर जे.जे.  कूल ऑफ आटर्ने करावी लागते.  याकिरता सर जे.जे.  कूल ऑफ आटर् या मूळ  ककलेची  अ यासाची बैठक समजून घेत  याचंा प्रवास थेट लंडन या १९५६ला से ट्रल कूल ऑफ आ र्स अॅ ड क्रा स येथील अ यासक्रम आिण युरोपीय ग्रािफक  ककला असा जोडत शोधावा लागतो.  यामळेु १९४७ या  वातं यो र नंतरची भारतीय उपयोिजत  यकला कशी उ क्रातं झाली ते उमज यास सोपे जाईल असे वाटते.           इ.स १८५७  थापना झाले यासर जे.जे.  कूल ऑफ आटर् म ये राबिव यात आलेले पिहले िस याबस िवषयी...अथर्बोधहो यासाठी मळू नेटसाईट या आधारे इंग्रजी मािहतीचे “मा या मराठीतील” भाषांतरांचा प्रय न...  (रंजन र. इं. जोशी.)  “िद साउथ िकंग टन िस टीम” िवषयीची न द ‘सर जे.जे. कूल ऑफ आटर्चा इितहास’ हे केळकर िलिखत पु तक व ‘अॅनलस ऑफ अॅपलाईड आटर्’ हे अ यंकर िलिखत पु तक यांतनू िमळतो. माझे कुतूहल जागतृ होऊन इंटरनेटवर शोध घेताना प्र तुत

मािहती िमळाली. हा शोध घे याचे कारण िब्रटीशानंी या आटर् कूल या थापनेनंतर सर जमशेटजी व नाना शंकरशेट यांना अिभपे्रत असलेली कला िशक्षण प धती न तयार करता “िद साउथ िकंग टन िस टीम” िह िशक्षण प्रणाली घाईघाईने आणून मूळ भारतीय पारंपािरक कलाकारां या कलािनिमर्ती प धतीला न या (िनदान यावेळ या) जागितक यवहारात उपयुक्त प धतीला प्रथम का ंिवकिसत केली नाही? हा िवचार करताना असे वाटले िक कदािचत सर जमशेटजी व नाना शंकरशेट यांना अिभपे्रत असलेली कला िशक्षण प धती नंतर कालांतराने िवकिसत करता येईलच असा देिखल यावेळेस िवचार केलेला असावा. “भारतीय िचत्रकला ?” प्र निच ह अस याचे कारण सां कृितक या िविवधतेने आिण जगातील अनेक सां कृितक या देशां या आक्रमणांना पचवून तयार झाले या कोण या “भारतीय िचत्रकला ?” ना या िस याबस म ये बसवावे हा ग धळ िब्रिटशां या मनात असावा. सर जमशेटजी व नाना शंकरशेट यांना अिभपे्रत असलेली कला िशक्षण प धती िह यां या मनातील कोणती “भारतीय

िचत्रकला ?” आकृितबंधनातील अिभपे्रत होती? पुढे सवर् पिरिचत “बॉ बे कूल” ओळख प्रथम कोणी उ चारली? या अ या अनेक प्र नां या कुतुहलाने हा अ यास सु झाला. उपयोिजत िचत्रकलेचा समांतर अ यास होणे देखील आव यक आहे. हे सवर् िवचारमथंन िनरपेक्षतेने हावे हणूनच हा मागर् स या िनवडला. युरोपीय िचत्रकला एकरेषीय प धतीने सहज समजू शकत.े परंतु आप याला हा इितहास आजचे वतर्मान समज यासाठी वरीलप्रमाणे प्र नांची साखळी सोडवत जावे लागत ेअसे मला जाणवले.

सोबत या छायािचत्रातील िचत्रकार िरचडर् बू्रचेट  याने प्रथम “िद साउथ िकंग टन िस टीम” िवकिसत कर यात   मह वाची भूिमका बजावली अशी  इंटरनेट मािहती देते. खरतर  याचा शोध या या प्र यक्ष मूळ देशा या गं्रथसंग्रहालयातनू घेता आला पािहजे.  

Page 23: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

िख्र तोफर फे्रली ग्स याचें “िह टरी ऑफ िद कॉलेज” हे इ.स.१८३७ म ये इंग्लंडम ये थापन झाले या “िद ग हरमे ट कूल ऑफ िडझाईन” िवषयी या इ.स.१८४५ मधील यावेळचे मखु्याधापक िरचडर् बू्रचेट  यानंी न याने मांडले या कला िशक्षण प धती ब दल या वादािवषयी चचार् केलेली आहे. कूल या मखु्य येया पासनू िह कला िशक्षण प धती दरू जात आहे असा वाद होता. वादचा िवषय होता फाईन आटर्, अॅपलाईड आिण कमिशर्यल आटर् व िडझाईन याचंा योग्य समतोलपणा या कला िशक्षण प धतीत साधला जात नाही. (गंमत आहे आजही दीडशे वरील वषार्नंतर देिखल तो सवर्त्रच चालचू आहे.) िद टॅ् द येिथल सोमसट हाउस म ये ता पुर या जागेत “िद ग हरमे ट कूल ऑफ िडझाईन” ची सोय इ.स.

१८३७ म ये केलेली होती. याजागेत ज म, लग्न व मृ य नोदणी ऑिफस येणार होते. इ.स. १८५३ म ये “िद ग हरमे ट कूल ऑफ िडझाईन”चे थलांतर राजवा यासारखेच “माल ब्रो हाउस” म ये झाले. हे िप्र स अ बटर् मुळे शक्य झाले. आटर् टीचसर् टे्रिनगं िवभाग तथेेच ठेवला. पु हा हे “िद ग हरमे ट कूल ऑफ िडझाईन” बाजू याच ि हक्टोिरया व अ बटर् युिझयम या झाले. मखु्याधापक िरचडर् बू्रचेट  यां या इ.स. १८६१ला झाले या मृ यनंतर हे आजचे सुप्रिस ध “िद रॉयल कॉलेज ऑफ आटर्” नावाने सवार्ना पिरिचत झाले. अनेकदा ग हरमे ट आटर् कूल हणूनिह ओळखले जात असे. पुढे साउथ िकंग टन कूल अशी अजून एक ओळख होत गेली. िरचडर् बू्रचेट यां या मखु्याधापक हणून कारिकदीर्त ि त्रयाकिरता देखील िवभाग िनमार्ण केलेला होता. िवज्ञान व कला शाखा वेग या हो याच. रॉयल अॅकॅडमी कूल लंडनम ये प्रिस ध होतेच. याचे थलातंर इ.स. १८६७ला सोमसट हाउसमधून नॅशनल गॅलरीत झाले. या सं था ग हरमे ट कूलपूवीर् हो याच व याचें अॅकॅडमीक आटर् टे्रिनग उपल ध होतचे.

“िद साउथ िकंग टन िस टीम” मधील एक वगर् इ.स. १८४५) इंग्रजरा यवटी खालील इतर देशांवर देखील ते अंमलात आणले जाई. इ.स. १८३० पयर्ंत अनेक िचत्रकार यातनू तयार झाले. ग हरमे ट कूलना आिथर्क या सक्षम यापारी उ प नावर केले जात असे. ग हरमे ट कूल अॅकॅडमीक आटर्वर भर न देता बर्याचदा राजकीय याच वापर होत असे. काहीकाळाने िब्रिटशां या लक्षात आले िक औ योिगक (इंड टी्यल) व उपयोिजत िडझाईन युरोपीय देशा या तलुनेत खूपच मागे आहे. रा ट्रीय थरावर या टीने प्रिशक्षणाची साखळीच राबून लंडन कूल म यवतीर् ठेऊन

Page 24: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

याकिरता लोका यातुन पैसा उभा केला. िविलयम डायीसी हे पिहले सचंालक व यां या हाताखाली िरचडर् बू्रचेट तयार झाले. अंतगर्त वादातून इ.स. १८५३ला हेन्री कोल मुख्य झाले. इ.स. १८५२ला झाले या “गे्रट एिक्झिबशन” मधून िमळाले न यातून

(गे्रट एिक्झिबशनचे  यावेळचे दालन इ.स. १८५१) मो या जागेवर हेन्री कोलिन साय स व आटर् डीपाटर्मे टसह िवकिसत केले. हेन्री कोल हुशार होते. यांनी िरचडर् रेडगे्रव या उ म िचत्रकाराला हाताशी ध न बॉटनी िवभाग इ.स. १८४७म ये सु केला. रेडगे्रविन िविलयम डायीसी िचत्र संक पनेची हेन्री कोल या मदतीने “िद साउथ िकंग टन िस टीम” ज माला घातली. अ यंत प्रभावी कलािशक्षण प धती सवर् इंग्रजराजवटी या देशातून इ.स. १९३० पयर्ंत जवली. (भारतात इ.स.१९२८ पयर्ंत कायम होती.सर जे.जे. कूल ऑफ आटर् 

म ये कॅ टन सालोमन व मद्रास कूलचे डॉक्टर हंटर  यांनी भारतीय वाचा िवचार  जवला यातूनच पुढे “बॉ बे  कूल” िवकिसत झाले...रंजन जोशी िनरीक्षण ) िरचडर् बू्रचेट यांनी प्रथम हा िशक्षण क्रम राबिवला. यांनी याखाने या िस टीमला जव यास कारणीभूत ठरली.कोसर्ची रचना २३ तरावर अनेकउपिवभागात माडंली होती. वेगवेग या िम िशक्षण तरांनािनवड याची सधंी िव या यार्ंनाहोती. मािशिन ट, इंिजिनअसर्आिण फोरमन यांनी१ ते ५ तरांची िनवड करावी आिणमधील सवर् तर गाळून थेट २३तरावर जाता येत असे.          टेक्नीक स टडीज वऑरनामे टिल ट चे िव याथीर्सवर् २३ तरांचे िशक्षण घेत. सवर्साधारण िव याथार्ना मोफतिशक्षण व यानंा आिथर्क मदतिमळतअसे. तो कला िशक्षक होऊनजात असे. रा ट्रीय िश यवृ ीिमळालेले हे इंड टी्यलिडझाईनअसर् होत व यांना फीआकारली जात असे.  यातील काहीफाईनआटर् कडे जात. ि त्रयानंाअधर्वेळ वेग या वगार्त घेत असत. मखु्यतः ल करातील गणवेशातअगरख्यासह मॉडले मांड यात येई. इ.स. १८६१ पयर्ंत ि त्रयानंा रॉयल

अॅकॅडमी कूलम ये प्रवेश न हता. थोडक्यात वरील मािहतीअ यासताना इंग्लंडम येि हक्टोिरयनआटर् आिणआटर् अॅडक्रा स या जडणघडणीचा हा काळजो भारतात जवळपास याससमुारास अमलंातआणला यामळेुनक्कल व पात लादला गेला. (लंडन या १९५६ला से ट्रल कूलऑफआ र्स अॅ ड क्रा स येथीलअ यासक्रम रॉबीिन केला याचीपाळमुळे येथे असावीत...रंजन जोशी)

िविलयम मॉरीस (१८३४‐१८९६) यांनी इंग्लंड मिधल खेडगेावात पारंपािरक नक्षीकाम करणारे कारागीर यां या कलेतून पे्ररणा घेऊन अधौिगक क्रांती या (यांित्रकी) लाटेला थोपुवून धर यासाठी “आ र्स एंड क्रा ट” शैली या वारे क कला चळवळ उभारली. िनसगार्तील पाने,फुले,फळे यानचे आकार, वेलीची लयदार वाढ इ यादी या नक्षीकामातून याचे िनरीक्षणाने नवे आकृितबंध संक पून, सजर्नशीलतचेे गुण साभंाळत िवकिसत केले.  या न या मलुभतू य घटकांनी औ योिगक

क्रांती या यांित्रकीपणाला िवरोधक अशी भाषा तयार केली. कला कुसरीतील काटेकोर कारागीरी हे मह वाचे गुण यातून घेतले.

Page 25: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

इ.स १८३० याकाळात सु झालेले “आ र्स एंड क्रा ट”शैली चे मह व इ.स १९५० पयर्ंत यापून रािहले. शंभर वष यापासनू िन य जीवनातील उपयोिज वा या गरजेतून व त्र,घरातील फिनर्चर इ यादी या िनिमर्तीवर प्रभावरािहला.

पाहा पुढील दोन िचत्र... सवार्त शेवटचे िचत्र मािसक जािहरात आशयिचत्र इ.स.१९००: या िचत्रातील तपशील हा श दशः“भाषांतर” प्रमाणे िचत्र पातनू पाह यास िमळतो. एकाच क्रीमचे सहा उपयोग िचत्रकथन प धतीने मांडले असनू िविलयम मोरीर्सकृत“आ र्स आिण क्रा टचा” प्रभाव िचत्ररेखाटनातून जाणवतो. या

िचत्रातून या वेळे या जीवनशैलीचे दशर्न होते. छायािचत्र कलेचा ज म झालेला हा काळ असूनही हे िचत्र मनास गंुतुवून टाकते. िचत्रकार मात्र कोण आहे ते कळत नही. िभ ीिचत्र इसवी सन १९०० िचत्रकार रावबहा दरू धुरंधर. िचत्र िवषय: भारतीय रे वेप्रवास. भारतात िवशेषतः मुंबईत िब्रटीशकालीन (बॉ बे कूल) भारतीय िचत्रकार रावबहा दरू धुरंधरांनी भारतीय रे वे प्रसाराकरीता अनेक िभ ीिचत्र ेवा तववादी िचत्रशैलीतून केली. िचत्रातून सदेंश कथन प धती परंतु मांडणीतनू अक्षर रचनेला मात्र दु यम थान असे िचत्र व अक्षरे (टेक् ट व ईमेज) एकमेकास िवसगंत असा एकंदरीत प्रकार होता. रंगसंगती मात्र भडक पारंपािरक भारतीय पा तीची नसनू युरोिपय पा तीची पे टल अशी िफकट आहे. हा भारतीय उपयोिजत कलेचा प्रारंभ काळ होय. इसवी सन.१९०० या काळातील वेशभषूा व जीवनशैलीचा या मक अनुभव या िभ ीिचत्रातून आपणास िमळतो. भारतीय ग्रामीण जीवन यातून प्रतीत होते. िचत्रकार रावबहा दरू धुरंधर आिण टूललूॉत्रक याचे हे िभितिचत्र

इसवी सन १९०० चा काळ: भारतात जे हा धुरंधर भारतीय रे वेसाठी िभ ीिचत्र करीत होते याच काळात फ्रा सम ये टूललूॉत्रक या िचत्रकारा या िभ ीिचत्रातून तथेील चंगळवादी जीवनशैली प्रितिबिंबत होताना िदसत,े परंतु येथे िचत्रास साजेसी ससुंगत अक्षर रचना मांडणी िदसत.े  यकले या गुणव े या टीने मात्र या दो ही

िचत्रकारां या कलाकृती िन वळ उपयोिजत कला न राहता या अिभजात सजृना मक वाटतात. िचत्रकार रावबहा दरू धुरंधर यां या कलाकृतीतील अक्षररचना जरी िवसंगत वाटली तरी ते युरोपीय व भारतीय असे एकित्रत मोहक िम ण जाणवते.

Page 26: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

क बोध िच हाचा (visual signs) जागितक तरावर योगदान देणार्या मह वा या यक्तीत रॉबी िडिस वा या भारतीय उपयोिजत िचत्रकाराचा क्रमांक लागतो. आजचे जग चंद्रमोहीम व मंगळमोिहमां या वैज्ञािनक प्रगतीमुळे यापार, उ योग, दळणवळण व सां कृितक देवाणघेवाण िव तार यामुळे जग खूप जवळ आले आहे. मुळ या वसईकडील रॉबी िडिस वा या िचत्राकारांने न यानेच आज िवकिसत झालेला Intraculture हा जागितक सं कृतीचा समानपातळीवर नेणारा िवषयाचा पिरचय प नास वषार्पूवीर्च यां या कभाषा मा यमातून भारतास क न िदला. युरोपची सं कृती सोळा या शतकानंतर रेनेसा स या नव िवचाराने ढवळून िनघाली. मुद्रणकलेचा उदय तसेच अधौिगक क्रांती यामुळे तथेे िवज्ञान युग अवतरले यातील ि थ यंतरातून तंत्र िव यानाने झपा याने वाढ झाली. सतरा या शतकात बे स सारख्या अिभजात लेिमश िचत्रकाराने कला आिण अथर्कारण एकत्र आणले.(आप याकड ेिदडशेवाषार्पूवीर् राजा रवी वमार्ची िचत्र सवर् घरात मुद्रण म यमातून पोहोचली.) चारश ेवषार्त युरोपातील यापाराचा िवकास झाला. आज या कोप रेट जगाची सु वात झाली व यामुळे िवचार प्रसारण व मा यम

मह वाचे ठरले. हे सां कृितक अिभसरण भारतास १९४७ या वातं यानंतर पिरिचत झाले.     १९४५ नंतर दसुर्या महायु धा या समा ती नंतर आज अनुभवीत असले या जागितकीकरणाची सुरवात झाली. १९५६ ते १९६७ या कालखंडात रॉबी िडिस वानायुरोपातील वा त यात याचा प्र यक्ष अनुभव घेता आला.  या काळात यानंी प नास या वरील कोप रेट उ योगांची IDENTITY केली व जािहरातकला यावसाियकतरावर गुणव ापूणर् प तीने मांड या.रॉबी िडिस वा या कामाचेवैिश ठय समजावून घेताना आटर् नो हा इटािलयन या शैलीचा िवचार करावा लागतो. या शैलीचा िवकास लंडन या बाजारपेठेतून झाला.   रॉबीचे लंडन व यु. के. मधील काम अ यासताना याचे प्रितिबबं जाणवते. यां या कामाचे वैिश ठय समजावूनघेताना आटर् नो हा इटािलयन याशैलीचा िवचार करावा लागतो. याशैलीचा िवकास लंडन याबाजारपेठेतून झाला. रॉबी सराचेंलंडन व यु. के. मधील कामअ यासताना याचे प्रितिबबंजाणवते. राफेल िचत्रकारा याअगोदर या काळात प्रितमा विच हांिकत प्रतीके याचाच वापर जा तहोत असे.  यास इटलीत “ टाली

िलबटीर्”  हणतात. या शैली यािवकासात तेथील भौगोिलक कारणाचासहभाग देखील लक्षात घ्यावा लागतो. ऑ ट्रीया या देशातून याचे मूळ शोधतायेत.े िवए ना येथील िचत्रकलेचा प्रभावव प्रितका मकआकृतीबंधाचा वापरतसेच ग्यािब्रय टी एनोझीओिचत्रकाराचे योगदान हा आकृितबंधिवकिसत कर यातआहे. िह शैली पुढेनो हासेएनटो हणून पिरिचत झाली. िगवोनानी व मािसर्लो डूडोवीच याकलाकारांनी या शैलीचा उपयोगवेधकपणे अनेक यश वी जािहरातीतूनकेला. रॉबी िडिस वाचे कामअ यासतानाआटर्डकेो ि वस ग्रीडप धतीचा देिखल िवचार करावालागतो. ि व झरलंड हा देश यु धनीतीपासून अिल त! जािहरातीचेनवयुग िनमार्ण कर यात जगासमागर्दशर्क ठरला. िभ ीिचत्रमा यमाला मह व देतआटर्डकेो ि वसग्रीड प धतीचा िवकास केला. 

Page 27: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

इितहास सशंोधक अँलन िवली याहण यानुसार िह शैली जमर्न वफ्रा स या दोन देशां या िम िचत्रशैलीतून ज मली. अ यंत सोपे

सहज समजेल असे िचत्रकथन हेयाचे वैिश ठय.  यानंीconstructivism(कन टकटीईझम) शैली चा वापर करताना एखादे िचत्रप्रथम िनवडून घ्यावयाचे व याचेपांतर हेतुनुसार अथवािवचारानुसारसार िनमार्ण करावयाचेिह प दत. अवकाशाची िवभागणीगिणतीय प दतीनुसारलांबी/ ं दी/उंची आिणखोली अ यापरीमाणातून करीत संक पनअक्षररचना(Conceptual Typography) व िनयमाचा वापरमात्र काटेकोरपणे करावयाचा . 

व तूचे िचत्र, सा सेरीफ अक्षरे वसजावटी कडे कमी लक्ष हा शैलीचाआ मा.  या शैलीचा कुणी एक शोधकहणून कुणाचे नाव घेता येत नाही. आंतररा ट्रीय तरावर ितचा वापरआज भरपूर होतआहे. रॉबी सरानंीया प धतीने काम केलेले मलाजाणवते.(संदभर्: Graphic Style‐Publication 1988‐Thames and 

Hudson by Steven Heller and 

Seymour Chwast) 

प्रथम सरुवात क या वरील िचत्रातील यांन तेिसको ड या  यक्ती पासनू यानुसार क्रमाने िबयाट्रीस वडर्, जॉसेफ मु लर बु्रकामान, जॉन कमांडर, डिेनस बेली, डरेेक बडर्ससेल, जॉजर् डॉ बी, अॅलेन  लेचर, कॉलीन फो सर्, जॉजर् मे यू, 

पीटर िव बगर्, इटलीतील सपु्रिस ध  यूडीओ बोिजरीचे अॅि तिनओबोिजरी आिण एफ.एच.के.हेन्रीयान हे सगळे दीग ज! वातं योतर भारतातील यांचे समकालीन िमत्र यशवंत चौधरी िह दसुरी 

यक्ती  यां या नंतर येते भाई प की हे रॉबीन पेक्षा ये ठ होते. ते अमेिरकेतून 

जगप्रिस ध ग्रािफक िडझाईनर सॉल बॉस यां या कडून प्रिशक्षण घेऊन आले होते.  यांनी भारतीय जािहरात कलेला नवी िदशा िदली. आज  या सवार्ं या पठडीतील सदुशर्न धीर काम करीत असनू िह परंपरा िडिजटल क्रांतीने न या वळणावर िव तारतेय.