शब्दसामर्थ्याने नटलेला, दिवाळी अंक...

4

description

यावेळचा दिवाळी अंक हा कविताला वाहिला असून त्यात कवितेचे प्रवाह, काळ आज आणि उद्या या द्वारे मान्यवर लेखकांनी आपली मनातील कवितेबद्दलची भावना व्यक्त केली आहे.कवितेला प्रेम करणाऱ्या वाचकांना हा दिवाळी अंक नक्की आवडेल यात शंका नाही. अपूर्वाई च्या संपादिका सुनिता बेडगकर, अतिथी संपादक डॉ. रवींद्र शोभणे

Transcript of शब्दसामर्थ्याने नटलेला, दिवाळी अंक...