:- 1 · 2018-09-06 · 1) “omा Eवास घकुल ोजना” ांतगणत...

3
रमाई आवास घरकुल (शहरी व ामीण) योजनेचे मुलयाकन करयासाठी मुलयमापन सममती गठीत करयाबाबत. महारार शासन सामामजक याय व मवशेष सहाय मवभाग शासन मनणणय माक: वसेअ-2018/..137/बाधकामे मादाम कामा मागण , हुतामा राजगुर चौक, मालय, मवतार, मु बई 400 032. मदनाक : 6 सटबर, 2018. वाचा:- 1) शासन मनणणय, सा.या. व मव.स. मवभाग .बीसीएच-2008/..36/मावक-2, मद.15 नोहबर,2008 2) शासन मनणणय, सा.या. व मव.स. मवभाग .बीसीएच-2009/..159/मावक-2, मद.9 माचण,2009 3) शासन मनणणय, सा.या. व मव.स. मवभाग . रआयो-2016/..578/बाधकामे, मद.30 सटबर,2016 तावना :- रायातील अनुसूमचत जाती व नवबौद घटकातील लेाकाचे राहणीमान उचावणे व याया मनवायाचा सुटावा हणून ामीण व शहरी भागामये याया वत:या जागेवर अथवा कया घराया मठकाणी पके घर बाधून देयासाठी शासनाने अनुसूमचत जाती व नवबौद घटकासाठी घरकुल योजना शासन मनणणय मद. 15/11/2008 अवये सुऱ करयात आली असून शासन मनणणय मद. 9/3/2009 अवये सदर योजनेची अमलबजावणी करणेबाबत सूचना देयात आलेलया आहेत. सदर योजनेया कायणपतीनुसार शहरी भागाकरीता आयुत, महानगरपामलका व मुयामधकारी,नगरपामलका/नगरपमरषद,मजलयाचे सहायक आयुत,समाजकलयाण, याचेमा णत तर ामीण भागाकरीता मवशेष मजलहा समाजकलयाण अमधकारी व सचालक, राय यवथापन क-ामीण गृहमनमाण क,नवी मु बई याचेमाण त उपरोत योजनेचे स मनयण केले जाते. सदर योजनेअतगणत आतापयंत मवतरीत के लेला मनधी, अखचत मनधी, अमलबजावणी व समनयण, योजनेची लमनपती याबाबचे मुलयाकन होणे आवयक आहे. याकरीता मुलयाकन समती नेमयाची बाब शासनाया मवचाराधीन होती. शासन मनणणय:- सामामजक याय मवभागातगणत सदभण . 1 मद. 15/11/2008 अवये अनुसूमचत जाती व नवबौद घटकासाठी घरकुल योजना कायावत करयात आली असून मद. 9/3/2010 या शासन मनणणयावये घरकु ल योजनेची अमलबजावणी करयात येत आहे. या योजनेचे मुलयमापन करयासाठी पुढीलमाणे मुलयाकन सममती गठीत करणे तामवत करयात येत आहे.

Transcript of :- 1 · 2018-09-06 · 1) “omा Eवास घकुल ोजना” ांतगणत...

Page 1: :- 1 · 2018-09-06 · 1) “omा Eवास घकुल ोजना” ांतगणत Eतापंत मवतीत झालेला मनधी त्ापैकी

रमाई आवास घरकुल (शहरी व ग्रामीण) योजनेचे मुलयाांकन करण्यासाठी मुलयमापन सममती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन सामामजक न्याय व मवशेष सहाय्य मवभाग

शासन मनणणय क्रमाांक: स्वसेअ-2018/प्र.क्र.137/बाांधकामे मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक,

मांत्रालय, मवस्तार, मुांबई 400 032. मदनाांक : 6 सप्टेंबर, 2018.

वाचा:- 1) शासन मनणणय, सा.न्या. व मव.स. मवभाग क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.36/मावक-2, मद.15 नोव्हेंबर,2008 2) शासन मनणणय, सा.न्या. व मव.स. मवभाग क्र.बीसीएच-2009/प्र.क्र.159/मावक-2, मद.9 माचण,2009 3) शासन मनणणय, सा.न्या. व मव.स. मवभाग क्र. रआयो-2016/प्र.क्र.578/बाांधकामे, मद.30 सप्टेंबर,2016

प्रस्तावना :- राज्यातील अनुसूमचत जाती व नवबौध्द घटकाांतील लेाकाांचे राहणीमान उांचावणे व त्याांच्या मनवाऱ्याचा प्रश्न सटुावा म्हणनू ग्रामीण व शहरी भागामध्ये त्याांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या मठकाणी पक्के घर बाांधून देण्यासाठी शासनाने अनुसूमचत जाती व नवबौध्द घटकाांसाठी घरकुल योजना शासन मनणणय मद. 15/11/2008 अन्वये सरुू करण्यात आली असून शासन मनणणय मद. 9/3/2009 अन्वये सदर योजनेची अांमलबजावणी करणेबाबत सूचना देण्यात आलेलया आहेत.

सदर योजनेच्या कायणपध्तीनुसार शहरी भागाकरीता आयुक्त, महानगरपामलका व मुख्यामधकारी,नगरपामलका/नगरपमरषद,मजलयाचे सहायक आयुक्त,समाजकलयाण, याांचेमार्ण त तर ग्रामीण भागाकरीता मवशेष मजलहा समाजकलयाण अमधकारी व सांचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहमनमाण कक्ष,नवी मुांबई याांचेमार्ण त उपरोक्त योजनेचे सांमनयांत्रण केले जाते. सदर योजनेअांतगणत आतापयंत मवतरीत केलेला मनधी, अखर्चचत मनधी, अांमलबजावणी व समनयांत्रण, योजनेची र्लमनष्ट्पती याबाबींचे मुलयाांकन होणे आवश्यक आहे. त्याकरीता मुलयाांकन सममती नेमण्याची बाब शासनाच्या मवचाराधीन होती.

शासन मनणणय:-

सामामजक न्याय मवभागाांतगणत सांदभण क्र. 1 मद. 15/11/2008 अन्वये अनुसूमचत जाती व नवबौध्द घटकाांसाठी घरकुल योजना कायान्न्वत करण्यात आली असून मद. 9/3/2010 च्या शासन मनणणयान्वये घरकुल योजनेची अांमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचे मुलयमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मुलयाांकन सममती गठीत करणे प्रस्तामवत करण्यात येत आहे.

Page 2: :- 1 · 2018-09-06 · 1) “omा Eवास घकुल ोजना” ांतगणत Eतापंत मवतीत झालेला मनधी त्ापैकी

शासन मनणणय क्रमाांकः स्वसेअ-2018/प्र.क्र.137/बाांधकामे

पषृ्ठ 3 पैकी 2

सममतीची रचना:-

1) श्री.समतश मत्रपाठी (भाप्रसे) सेवामनवृत्त अध्यक्ष 2) श्री. ज.मो.अभ्यांकर, माजी प्रकलप सांचालक, सवण मशक्षा अमभयान सदस्य

सममतीची कायणकक्षा:-

1) “रमाई आवास घरकुल योजना” अांतगणत आतापयंत मवतरीत झालेला मनधी त्यापैकी अखचीत मनधी तसेच सदर योजना शहरी व ग्रामीण क्षते्रात योग्य राबमवलया जात आहे का ? व त्या अनुदानातून मवमहत मानकानुसार काम झाले ककवा कसे याचे मुलयमापन करणे.

2) उपरोक्त योजना शहरी भागात र्ारशी यशस्वी झाली नाही, त्याची कारणे शोधून काढणे व शहरी भागासाठी योजनेत सुधारणा सुचमवणे.

3) ग्रामीण भागासाठी योजना राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्राम मवकास मवभाग) याांचेमार्ण त राबमवली जाते. सबब राज्य व्यवस्थापन कक्ष तथा ग्राममवकास मवभाग याांचेशी चचा करून योजना राबमवण्यामधील अडचणी शोधून काढणे व उपाययोजना सूचमवणे.

4) योजनेतून मनमाण झालेलया सोयीसुमवधेंचा वापर. 5) योजनेतून मनमाण झालेलया सुमवधाांमुळे अनुसूमचत जाती/नवबौध्द घटकाांचा सामामजक व

आर्चथक मवकास. 6) उपरोक्त सोयीसुमवधा वापरासाठी तथा देखभाल दुरूस्तीसाठी उभारण्यात आलेली यांत्रणा व

त्याची पमरणामकारीता. 7) भमवष्ट्यात सदर योजना पुढे चालू ठेवण्यासाठी योजना मुलयमापन करणे. 8) योजनेतील त्रटुी/योजना राबमवण्यात येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना सूचमवणे. 9) प्रस्तामवत सुधारणा

सममतीचा कालावधी:-

सदर शासन मनणणयाच्या मदनाांकापासून पुढील 6 ममहने

सममतीच्या कामकाजाचे समन्वयन:-

सममतीस आवश्यक असलेले सवण प्रकारचे सहकायण तसेच आवश्यक सोयीसुमवधा पुरमवण्यासाठी महासांचालक, डॉ.बाबासाहेब आांबेडकर सांशोधन व प्रमशक्षण सांस्था, पुणे (बाटी) याांना प्रामधकृत करण्यात येत आहे. उपरोक्त सममतीच्या कामकाजासाठी आयुक्त समाजकलयाण तथा त्याअांतगणत क्षते्रीय यांत्रणा (प्रादेमशक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, समाज कलयाण, मजलहा समाजकलयाण अमधकारी मजलहा पमरषद) तथा सवण महापामलका आयुक्त,नगरपामलका/नगरपमरषद/नगरपांचायतीचे मुख्य अमधकारी, सवण

Page 3: :- 1 · 2018-09-06 · 1) “omा Eवास घकुल ोजना” ांतगणत Eतापंत मवतीत झालेला मनधी त्ापैकी

शासन मनणणय क्रमाांकः स्वसेअ-2018/प्र.क्र.137/बाांधकामे

पषृ्ठ 3 पैकी 3

मजलहा पमरषदाांचे मुख्य कायणकारी अमधकारी तथा सवण प्रकलप सांचालक मजलहा ग्रामीण मवकास यांत्रणा तथा राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहमनमाण, नवी मुांबई याांनी सवणतोपरी सहकायण कराव.े

सममतीच्या कामकाजासाठी खचण:-

या सममतीच्या कामकाजासाठी येणारा खचण डॉ. बाबासाहेब आांबेडकर सांशोधन व प्रमशक्षण सांस्था, पुणे (बाटी) या सांस्थेमार्ण त करण्यात यावा. सममतीस देण्यात यावयाच्या पमरश्रामीका बाबतचा आदेश स्वतांत्रमरत्या मनगणममत करण्यात यावा. तसेच डॉ. बाबासाहेब आांबेडकर सांशोधन व प्रमशक्षण सांस्था,पुणे याांनी उपरोक्त सममतीसाठी मुलयमापन योजनेअांतगणत आवश्यक सोयीसुमवधा पुरवाव्यात.

सदर शासन मनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताांक 201809061454465422 असा आहे. हा शासन मनणणय मडजीटल स्वाक्षरीने साक्षाांमकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने,

( अ.कों.आमहरे )

अवर समचव, महाराष्ट्र शासन प्रत,

1. मा.मांत्री/राज्यमांत्री (सा.न्या.) याांचे खाजगी समचव 2. मा. मुख्य समचव, महाराष्ट्र राज्य,मुांबई 3. आयुक्त, समाजकलयाण आयुक्तालय, पणेु. 4. सवण आयुक्त, महानगरपामलका 5. सवण मजलहामधकारी 6. सवण मुख्य कायणकारी अमधकारी, मजलहा पमरषद 7. महासांचालक, डॉ.बाबासाहेब आांबडेकर सांशोधन व प्रमशक्षण सांस्था,पणेु 8. महासांचालक, मामहती व जनसांपकण सांचालनालय,मांत्रालय,मुांबई 9. सांचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहमनमाण कक्ष, नवी मुांबई

10.सवण प्रादेमशक उपायुक्त, समाजकलयाण मवभाग 11.सवण मुख्यामधकारी नगरपामलका/नगरपमरषद 13.सवण सहायक आयुक्त, समाजकलयाण मवभाग 14.महालेखापाल,(लेखा व अनुज्ञेयता)(लेखा पमरक्षा) महाराष्ट्र -1/2, मुांबई/नागपरू 15.मनवासी लेखा पमरक्षक,मुांबई 16.अमधदान व लेखा अमधकारी,मुांबई 17.सवण मजलहा कोषागार अमधकारी 18.सवण सह/उपसमचव/अवर समचव/कक्ष अमधकारी , सामामजक न्याय व मवशेष सहाय्य मवभाग,मांत्रालय,मुांबई 19. मनवडनस्ती (बाांधकामे)