श्री शुक ताल दर्शन

Post on 27-Jul-2015

542 views 13 download

description

श्री क्षेत्र शुकताल - म्हणजे ज्या ठिकाणी मूळ श्रीमद् भागवत महापुराणाची कथा सांगण्यात आली ते क्षेत्र. भागवत भक्तांना हे पवित्र स्थान प्रेरणा व्हावी, माहिती व्हावी म्हणून श्री. श्याम साखरे, मिरज (महाराष्ट्र) यांचा या छायादर्शनाचा प्रयत्न

Transcript of श्री शुक ताल दर्शन